ISRO Free Education : ISRO ने विद्यार्थ्यांना दिलं मोठं गिफ्ट!! तुमची मुलं घेणार आता मोफत शिक्षण; इथे करा अर्ज 

ISRO Free Education

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) होतकरू (ISRO Free Education) शालेय विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. ISRO आता विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहे. इयत्ता 8 वी पर्यंतच्या ज्या विद्यार्थ्यांना रिमोट सेन्सिंग आणि जिओ-इन्फॉर्मेशन सायन्स शिकण्याची इच्छा आहे आणि विज्ञान आणि गणिताची मूलभूत माहिती आहे, असे विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी अर्ज … Read more

SSC HSC Exam 2023 : बोर्डाच्या विद्यार्थ्यांनो सावधान!! परीक्षेत कॉपी केली तर भोगावी लागेल ‘ही’ शिक्षा

SSC HSC Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (SSC HSC Exam 2023) मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी काही नियम जारी करण्यात आले आहेत. पेपर दिवशी विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात 10:30 आणि दुपारच्या 02:30 वाजल्यानंतर परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे परीक्षेवेळी गैरप्रकार केल्यास संबंधित विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करण्यासोबतच पुढील परीक्षेसाठी प्रतिबंधित करण्यात … Read more

JEE Mains 2023 : JEE परीक्षेचं हॉल तिकीट लवकरच जारी होण्याची शक्यता; कसं कराल डाउनलोड

JEE Mains 2023

करिअरनामा ऑनलाईन । देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये (JEE Mains 2023) प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे. यामध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 12 जानेवारी 2023 पर्यंत मुदत देण्यात आली होती. जेईई मेन 2023 साठी सत्र 1 ची परीक्षा 24 जानेवारी 2023 पासून सुरू होईल. यामध्ये … Read more

NET Exam : NET परीक्षेची तारीख जाहीर; देशभरात 21 फेब्रुवारीपासून सुरु होणार परीक्षा

NET Exam

करिअरनामा ऑनलाईन । ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’मार्फत (एनटीए) डिसेंबर 2022 च्या ‘नॅशनल (NET Exam) इलिजिबिलिटी टेस्ट’साठी (NET) अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, 17 जानेवारीपर्यंत यासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. 21 फेब्रुवारी ते 10 मार्चदरम्यान देशभरात ही परीक्षा घेतली जाणार असल्याचे ‘एनटीए’मार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. देशभरातील महाविद्यालयांमध्ये सहयोगी अधिव्याख्याता म्हणून रुजू होण्यास पात्र ठरण्यासाठी … Read more

GATE Exam 2023 : GATE परीक्षेचं हॉल तिकीट असं करा डाउनलोड

GATE Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) कानपूर आज (GATE Exam 2023) अभियांत्रिकी मधील पदवीधर अभियोग्यता चाचणी म्हणजेच GATE 2023 परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करेल. प्रवेशपत्र जारी केल्यानंतर ते अधिकृत वेबसाइट gate.iitk. ac.in वर उपलब्ध होणार आहेत. परीक्षेसाठी प्रवेशपत्र मिळवण्यासाठी, उमेदवारांनी लॉगिन पोर्टलवर त्यांचा नावनोंदणी आयडी आणि पासवर्ड प्रविष्ट करणे आवश्यक आहे. IIT कानपूर 4, … Read more

SSC-HSC Exam : 10वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर; पहा महत्वाच्या तारखा

10th, 12th board exam

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (SSC-HSC Exam) शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. बारावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीत तर दहावीची लेखी परीक्षा मार्च महिन्यात सुरू होणार आहे. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचं वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. बारावीच्या लेखी परीक्षेची सुरुवात 21 फेब्रुवारीला होणार आहे. या परीक्षा 21 मार्चपर्यंत … Read more

UGC NET Exam : UGC NET 2023 परीक्षेच्या तारखा जाहीर; रजिस्ट्रेशन झाले सुरु 

UGC NET Exam

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी (UGC NET Exam) एक महत्वाची बातमी आहे. यूजीसी नेट परीक्षेची डिसेंबर 2022 सायकलची तारीख जाहीर करण्यात आली. त्यानुसार परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. आणि डिसेंबर सायकल परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत घेतली जाईल. आता UGCने नेट परीक्षेच्या जून 2023 च्या तारखाही … Read more

CBSE Exam 2023 : मोठी बातमी!! CBSE 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

CBSE Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । CBSE बोर्डाच्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेचे (CBSE Exam 2023) वेळापत्रक जाहीर झाले आहे. CBSE च्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाईटवर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा 15 फेब्रुवारीला सुरू होणार असून 5 एप्रिल 2023 ला संपणार आहे. परीक्षेबाबतचे सर्व महत्त्वाचे नियम, तसेच प्रात्यक्षिक परीक्षांबाबतची सर्व माहिती अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे. … Read more

Yoga Practice : पुणे विद्यापीठ देणार योगशास्त्राचे धडे; असा करा अर्ज

Yoga Practice

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक (Yoga Practice) शिक्षण मंडळाच्या वतीने योग विषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून सुरू करण्यात आलेला आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष असे कोणीही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा आहे. दिनांक 2 जानेवारी 2023 पासून याचे प्रवेश अर्ज सुरू … Read more

Medical Education : मराठीतून मेडिकलचे शिक्षण घेणे कठीण?

Medical Education

करिअरनामा ऑनलाईन । MBBS आणि इंजिनीअरिंगचे शिक्षण मातृभाषेतून (Medical Education) देण्याचे प्रयत्न सुरु असताना आता वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीतही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता वैद्यकीय शिक्षण हे मराठी भाषेतून सुरू करण्यात येणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेणे कठीण असल्याचे चित्र आहे. जिल्हा … Read more