NEET UG Results 2023 : लवकरच जाहीर होणार NEET UG परीक्षेचा निकाल; किती असेल कट ऑफ?

NEET UG Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NEET UG Results 2023) लवकरच नीट यूजी 2023 चा निकाल जाहीर करू शकते. 7 जून रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. तात्पुरती उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली असून त्यावर हरकती नोंदविण्यासाठी उमेदवारांना 6 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता एनटीए नीट यूजी 2023 ची अंतिम Answer Key आणि निकाल कधीही … Read more

Journalism Courses : पत्रकारितेची आवड आहे?? पुणे विद्यापीठात कम्युनिकेशन अँड जर्नलिझम अभ्यासक्रमांसाठी प्रवेश सुरु 

Journalism Courses (1)

करिअरनामा ऑनलाईन । पत्रकारीतेमध्ये करिअर करण्याची इच्छा (Journalism Courses) असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागामधील विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेण्याचे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे. विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या लिंकवर स्वतःचे प्रोफाईल तयार करून ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठीचे … Read more

National Education Policy : आता पदव्युत्तर अभ्यासक्रमांना असणार क्रेडिट सिस्टीम

National Education Policy

करिअरनामा ऑनलाईन । नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (National Education Policy) येत्या शैक्षणिक वर्षापासून MA, M.Com, M.Sc. या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी क्रेडिट सिस्टीम सुरू होणार आहे. या पदव्युत्तर अभ्यासक्रमात इंटर्नशिप आणि रिसर्च प्रोजेक्ट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार दोन वर्षांची मास्टर्स डिग्री मिळवण्यासाठी चार सत्रांमध्ये 80 ते 8888 क्रेडिटचे शिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे … Read more

Top 10 MBA Colleges : प्लेसमेंटमध्ये मिळेल करोडोंचं पॅकेज!! ‘हे’ आहेत देशातील आणि महाराष्ट्रातील टॉप MBA कॉलेजेस

Top 10 MBA Colleges

करिअरनामा ऑनलाईन । ग्रॅज्युएशन करत असताना अनेक (Top 10 MBA Colleges) विद्यार्थी करिअरच्या वाटा शोधत असतात. चांगल्या नोकरीबरोबर पगाराचे भरगच्च पॅकेज मिळावं या हेतूने एखाद्या चांगल्या कॉलेजमधून MBA पूर्ण करण्याची विद्यार्थ्यांची इच्छा असते. कॉलेजमधून पासआऊट  होताच चांगली नोकरी मिळेल अशा मान्यताप्राप्त संस्थेमधून MBA करावं; असं प्रत्येकाला वाटत असतं. भारतात अनेक व्यवस्थापन संस्था आहेत ज्या MBA … Read more

New Education Policy : आता MBBS विद्यार्थ्यांसाठी UG PG मध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी, रामायण, महाभारताचा अभ्यास करणं अनिवार्य

New Education Policy

करिअरनामा ऑनलाईन । युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशननं उच्च शिक्षण (New Education Policy) अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा जारी केला आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, यूजीसीनं देशातील सर्व विद्यापीठं आणि शिक्षण संस्थांना सांगितलं आहे की, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि अंडर ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आयकेएस (Indian Knowledge System) अभ्यासक्रम घेण्यास प्रोत्साहित केले पाहिजे. हा … Read more

UPSC ESE Mains 2023 : UPSC मेन्सची तारीख जाहीर; कधी होणार परीक्षा?

UPSC ESE Mains 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC ESE Mains 2023) इंजिनीअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशनच्या मेन्स 2023 च्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. परीक्षा 25 जून 2023 रोजी घेतली जाईल आणि ती दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरी परीक्षा दुपारी 2 ते 5 वाजताच्या दरम्यान होईल. यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने … Read more

SSC HSC Exam Result 2023 : खुषखबर!! 10वी आणि 12वी परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होणार! पहा तारखा

SSC HSC Exam Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे (SSC HSC Exam Result 2023) दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर होणार की नाही याबाबत साशंकता असतानाच विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यंदा दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल वेळेतच जाहीर होणार आहेत. बारावी बोर्डाचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल … Read more

NCERT : 5वी पर्यंतची पुस्तके आता 22 भाषांमध्ये होणार उपलब्ध; शिक्षण मंत्रालयाची माहिती

प्रादेशिक भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या विषयावर सोमवारी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. यानुसार आता 22 भाषेत पुस्तके उपलब्ध होणार आहेत.

करिअरनामा ऑनलाईन । शाळेत शिकवली जाणारी एनसीईआरटी (NCERT) पाठ्यपुस्तके आता भारतातील प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध होणार आहेत. शिक्षण मंत्रालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार ही पाठ्यपुस्तके भारतातील विविध 22 भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. प्रादेशिक भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध करून देण्याच्या विषयावर सोमवारी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान या … Read more

SSC HSC Exam : 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा!! पेपरसाठी ‘इतका’ वेळ मिळणार वाढवून

SSC HSC Exam (2)

करिअरनामा ऑनलाईन । 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी (SSC HSC Exam) बातमी समोर आली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावी बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. राज्यात मधल्या दोन वर्षांच्या काळात कोरोना लॉकडाऊनमुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर न जाता ऑनलाईन परीक्षा द्यावी लागली होती. विशेष म्हणजे सर्वच इयत्तेच्या … Read more

SSC HSC Exam : कॉपी करणाऱ्यांना सरकारचा दणका; कडक पोलिस बंदोबस्त अन् झेरॉक्स सेंटर राहणार बंद 

SSC HSC Exam (1)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात 10 वी व 12 वीच्या परीक्षा केंद्रावर होणारे (SSC HSC Exam) गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण राज्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांनी यासंदर्भात सादरीकरण केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॉपी रोखण्यासंदर्भात अनेक निर्णय घेणता … Read more