Suryadatta Scholarship : ‘सूर्यदत्त’ची ‘लाइफलाॅंग लर्निंग’ शिष्यवृत्ती!! नोकरदारांसहीत विद्यार्थ्यांना मिळणार 75 लाखांची शिष्यवृत्ती; संधीचा फायदा घ्या
करिअरनामा ऑनलाईन । सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने ‘लाइफलाॅंग लर्निंग’ शिष्यवृत्ती (Suryadatta Scholarship) जाहीर करण्यात आली आहे. विविध कंपन्यात कार्यरत नोकरदार, ‘सूर्यदत्त’मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी, पोलीस, पत्रकार, निवृत्त सैनिक आणि कोरोनामध्ये मृत पावलेल्या कुटुंबातील व्यक्ती, पुण्यातील स्वयंसेवी संस्थात राहणारे, अनाथ विद्यार्थी यांना पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदविका अशा उच्च शिक्षणासाठी लाइफलाॅंग लर्निंग उपक्रमांतर्गत … Read more