NVS Admission : जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरु; अशी करा नाव नोंदणी

NVS Admission

करिअरनामा ऑनलाईन । नवोदय विद्यालय समितीने इयत्ता 6 वी च्या प्रवेशासाठी (NVS Admission) प्रवेश परीक्षेची नोटीस जारी केली आहे. या प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2023 घोषित करण्यात आली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात किंवा येथे उपलब्ध थेट लिंकवर जाऊन नाव नोंदणी करू शकतात. जवाहर नवोदय विद्यालयाचे यश (NVS … Read more

UGC NET Exam : UGC NET 2023 परीक्षेच्या तारखा जाहीर; रजिस्ट्रेशन झाले सुरु 

UGC NET Exam

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी (UGC NET Exam) एक महत्वाची बातमी आहे. यूजीसी नेट परीक्षेची डिसेंबर 2022 सायकलची तारीख जाहीर करण्यात आली. त्यानुसार परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. आणि डिसेंबर सायकल परीक्षा 21 फेब्रुवारी 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत घेतली जाईल. आता UGCने नेट परीक्षेच्या जून 2023 च्या तारखाही … Read more

SSC GD Constable : SSC GD परीक्षेचं हॉल तिकीट जारी; असं करा डाउनलोड

SSC GD Constable

करिअरनामा ऑनलाईन । SSC GD कॉन्स्टेबलसाठी अर्ज केलेल्या (SSC GD Constable) उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली आहे. GD कॉन्स्टेबल भरती परीक्षेचे प्रवेशपत्र कर्मचारी निवड आयोगाने जारी केले आहे. या रिक्त पदांद्वारे एकूण 4500 हून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. अर्ज केलेले उमेदवार SSC रिक्रूटमेंटच्या अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. SSCद्वारे 27 ऑक्टोबर … Read more

Education : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! शाळेचा गणवेश, बूट, पीटी ड्रेस, रेनकोटसाठी बँकेत जमा होणार पैसे; पहा किती?

Education

करिअरनामा ऑनलाईन। राज्यातील शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (Education) सरकारकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. अशाच एका योजनांपैकी राज्य सरकार समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थी हिताच्या योजना राबवल्या जातात. या समाजकल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या शासकीय वसतीगृह व निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या विद्यार्थ्यांना गणवेश, रेनकोट, बूट अशा शालोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांच्या आधार संलग्न … Read more

Education : 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ही’ बाब सक्तीची

education

करिअरनामा ऑनलाईन। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आता 75 टक्के (Education) उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. पुढील वर्षीपासून हा निर्णय लागू होईल. यावर्षीच्या परीक्षांसाठी हा निर्णय नव्हता पण आता मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. याबाबत सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना हे आदेश जारी करण्यात आले आहे. पुढील वर्षी अर्थात … Read more

Education : खुशखबर!! UK मध्ये निघालेल्या विद्यार्थ्यांना आता 15 दिवसांत मिळणार Visa; पहा कसं?

Education

करिअरनामा ऑनलाईन। जर तुम्ही UK मध्ये अभ्यासासाठी जाण्याचा विचार करत असाल (Education) तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. युनायटेड किंगडम अवघ्या 15 दिवसांत भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा देण्याची तयारी करत आहे. ब्रिटनचे उच्चायुक्त अॅलेक्स एलिस यांनी UK Student Visa च्या संदर्भात एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी भारतीय विद्यार्थ्यांना यूके व्हिसा अर्जावर प्रक्रिया करण्याची प्रक्रिया … Read more

Scholarship : अपंग विद्यार्थिनींसाठी केंद्र सरकारची शिष्यवृत्ती जाहीर, पहा पात्रता आणि फायदे

Scholarship

करिअरनामा ऑनलाईन। अपंग विद्यार्थिनींना अनेकदा खूप शिकायचं असतं. त्यांचा बौध्दिक (Scholarship) आवाकाही खूप चांगला असतो. मात्र अनेकदा अपंगत्वामुळे त्यांना व त्यांच्या पालकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यातही आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडावे लागणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे. त्यांच्यासाठी खास केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालयाअंतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाने निरनिराळ्या शिष्यवृत्ती योजना सुरू केल्या आहेत… मुलींच्या … Read more

Education : एक तास खेळाचा!! शाळांमध्ये खेळाचा तास सक्तीचा; क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

Education

करिअरनामा ऑनलाईन। शाळांमध्ये क्रीडा तासाचं महत्त्व अभ्यासा इतकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता (Education) एक नवीन निर्णय खास क्रीडा तासासाठी घेण्यात आला आहे. राज्यातील शाळांमध्ये क्रीडा तास सुरू करण्यासाठी नवीन धोरण तयार करण्यात येणार आहे. पूर्वी खेळाचा एक तास सक्तीचा होता. आता शाळांमध्ये क्रीडा तास अनिवार्य करण्याचे धोरण शासन तयार करणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री गिरीश … Read more

Education : शिक्षण मंत्रालयाचं ‘स्वयं’ पोर्टल लाँच; इयत्ता 9 वी ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतच शिक्षण घेता येईल मोफत; पहा कसं

Education swayam portal

करिअरनामा ऑनलाईन। ऑनलाईन शिक्षणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्त्न केले जात आहेत. जास्तीत (Education) जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन स्किल्स कोर्सेस करून साक्षर आणि स्किल्ड व्हावं हा यामागचा उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडून एक मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. ऑनलाइन शिक्षणाला चालना देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं (UGC) आवश्यक नियमावली अधिसूचित केली आहे. ज्यामध्ये विद्यापीठांना … Read more

Career News : EWS प्रमाणपत्रावरून अशोक चव्हाणांनी थेट मुख्यमंत्र्यांना लिहलं पत्र; मराठा विद्यार्थ्यांसाठी उचललं पाऊल

Career News

करिअरनामा ऑनलाईन। गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षण आणि नोकरीत मराठा आरक्षण देण्याचा (Career News) निर्णय अजूनही रखडला आहे. त्यामुळे EWS म्हणजे इकोनॉमिकली विकर सेक्शन या पर्यायांमधून अनेक मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेत लाभ मिळतो आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना या EWS प्रमाणपत्रासाठी तहसीलदार कार्यालयात जाऊन खेपा घालाव्या लागत आहेत. तहसीलदार अशा विद्यार्थ्यांना EWS प्रमाणपत्र … Read more