HSC Exam 2023 : शिक्षकांचा मोठा निर्णय!! 12 वी पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे; विद्यार्थ्यांची काळजी मिटली

HSC Exam 2023 (5)

करिअरनामा ऑनलाईन । बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला (HSC Exam 2023) बहिष्कार कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी मागे घेतला आहे. शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. महासंघाचे विविध विभागातील प्रतिनिधी बैठकीत सहभागी होते. यावेळी झालेल्या बैठकीत 13 प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली. यंदा कनिष्ठ महाविद्यालयीन … Read more

SSC Exam 2023 : उद्यापासून 10वी ची परीक्षा; बाहेर पडण्यापुर्वी ‘हे’ नियम वाचाच 

SSC Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (SSC Exam 2023) शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा मंगळवार दि. 02 मार्चपासून सुरु होणार आहे. कोरोना काळानंतर यंदा प्रथमच बोर्डाची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेची उत्सुकता लागली आहे. परीक्षेसाठी बोर्डाकडून विद्यार्थ्यांसाठी काही नियम जारी करण्यात आले आहेत. या नियमांचं काटकोरपणे … Read more

CUET UG 2023 : CUET UG परीक्षेचा अर्ज भरताना ‘हे’ करा; थेट NTA च्या हेल्प सेंटरवर जाऊन मोफत करु शकता अर्ज

CUET UG 2023

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET UG 2023) साठी देशभरात 24 मदत केंद्रे स्थापन केल्याची घोषणा केली आहे. प्रवेश परीक्षेत उमेदवारांचा अधिक सहभाग निश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे CUET UG परीक्षेसाठी अर्ज भरताना उमेदवारांना काही अडचणी येत असतील तर ते जवळच्या NTA च्या मदत केंद्रांवर जाऊन मोफत … Read more

HSC Exam 2023 : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाचा महाविद्यालयांना फटका!! 12 वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा लांबणीवर

HSC Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि कॉलेजातील (HSC Exam 2023) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना बसला आहे. कर्मचाऱ्यांनी परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार घातल्याने या परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ अनेक कॉलेजांवर आली आहे. शिक्षकांना वर्ग सांभाळून परीक्षांची तयारी करणे अशक्य (HSC Exam 2023) शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 2 फेब्रुवारीपासून सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार घातला आहे. या … Read more

SSC HSC Exam 2023 : बोर्डाच्या विद्यार्थ्यांनो सावधान!! परीक्षेत कॉपी केली तर भोगावी लागेल ‘ही’ शिक्षा

SSC HSC Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण (SSC HSC Exam 2023) मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांसाठी काही नियम जारी करण्यात आले आहेत. पेपर दिवशी विद्यार्थ्यांना सकाळच्या सत्रात 10:30 आणि दुपारच्या 02:30 वाजल्यानंतर परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे परीक्षेवेळी गैरप्रकार केल्यास संबंधित विद्यार्थ्यांची संपादणूक रद्द करण्यासोबतच पुढील परीक्षेसाठी प्रतिबंधित करण्यात … Read more

ICAI CA Foundation Result : ICAI CA फाउंडेशन परीक्षेचे निकाल आज जाहीर होण्याची शक्यता; असा चेक करा निकाल

ICAI CA Foundation Result

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड (ICAI CA Foundation Result) अकाउंटंट ऑफ इंडिया (ICAI) CA फाउंडेशन परीक्षेचे निकाल आज जाहीर करेल अशी शक्यता आहे. ICAI चे CCM धीरज खंडेलवाल यांच्या आधीच्या विधानानुसार, निकाल 30 जानेवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान जाहीर केला जाऊ शकतो. परीक्षा देणारे उमेदवार icai.org किंवा icai.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून निकाल तपासून डाउनलोड … Read more

Earn and Learn Scheme : ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ; विद्यार्थ्यांमध्ये आनंदी आनंद

Earn and Learn Scheme

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांच्या श्रमप्रतिष्ठेला महत्त्व देऊन (Earn and Learn Scheme) विद्यार्थ्यांमध्ये आत्मभान व स्वयंनिर्भरता या हेतूने सुरु असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्तरावरील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांना यंदापासून दरमहा तीन हजार रुपये मिळणार आहेत. मानधनात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, योजनेतील सहभागी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विद्यापीठात अनेक वर्षांपासून ही योजना … Read more

CBSE Exam : CBSE प्रॅक्टिकल परीक्षांच्या तारखा जाहीर; डेटशीट कधी जारी होणार? इथे मिळेल माहिती

CBSE Exam

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE Exam) लवकरच 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षा 2023 च्या तारखा जाहीर करणार आहे. आत्तापर्यंत, बोर्डाने सिद्धांत वेळापत्रक सामायिक केलेले नाही, तथापि, बोर्डाने पूर्वी सांगितल्याप्रमाणे परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होतील. प्रात्यक्षिक परीक्षेचे तारीख पत्रक CBSE च्या अधिकृत वेबसाईटवर cbse.gov.in आणि cbse.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. दि. 2 … Read more

Maharashtra Police Bharti : पोलिस भरतीसाठी असं असेल शारीरिक चाचणीचं मार्किंग पॅटर्न

Maharashtra Police Bharti

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात अनेक वर्ष रखडून असलेल्या पोलीस भरतीने (Maharashtra Police Bharti) आता निवड प्रक्रियेत वेग घेतला आहे. राज्य सरकारकडून तब्बल 18,000 जागांसाठी भरती केली जाणार आहे. राज्यभरातील तरुण तरुणी या भरतीसाठी अभ्यास आणि सराव करत आहेत. 9 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात आलेली ही नोंदणी प्रक्रिया 15 डिसेंबरपर्यंत चालू होती. यामध्ये सुमारे 18 लाख … Read more

JEE Main 2023 : विद्यार्थी का करताहेत JEE परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी? इथे मिळेल माहिती

JEE Main 2023

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने संयुक्त प्रवेश (JEE Main 2023) परीक्षा मुख्य 2023 च्या तारखा काही दिवसांआधी जाहीर केल्या आहेत. यंदा JEE ही परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. यामध्ये जानेवारी मध्ये एक सत्र होणार आहे आणि एप्रिलमध्ये दुसरं सत्र होणार आहे. मात्र आता ट्विटरवर JEEMain2023 ट्रेंड करत आहेत जानेवारीचं सत्रं पुढे … Read more