ICSE ISC Result 2023 : ICSE आणि ISC परीक्षेत मुलींचा डंका; महाराष्ट्राच्या मुली देशात अव्वल

ICSE ISC Result 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय मंडळाच्या ICSE आणि ISC परीक्षांचा (ICSE ISC Result 2023) निकाल जाहीर झाला असून यंदाही मुलींनीच  बाजी मारली आहे. या दोन्ही बोर्डाच्या निकालात महाराष्ट्राच्या मुली देशात अव्वल आल्या आहेत. कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स (CICSE) या केंद्रीय मंडळाच्या ICSE 10वी आणि ISC 12वी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ICSE … Read more

Civil Services Guidance : आता प्रत्येक जिल्ह्यात उघडणार स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र

Civil Services Guidance

करिअरनामा ऑनलाईन । बार्टीच्या माध्यमातून राज्यात प्रत्येक (Civil Services Guidance) जिल्ह्यात सामाजिक न्याय भावनात स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यूपीएससीचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या दिल्लीतील नामवंत संस्थांसह देशभरातील नामवंत संस्था तसेच विविध विद्यापीठे यांच्याशी करार करण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच एखाद्या  विभागाच्या वतीने स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात येत आहे. स्पर्धा … Read more

MPSC News : MPSC परिक्षेत गोंधळात गोंधळ; बायोमेट्रिक मशिन बंद पडल्याने विद्यार्थी हैराण

MPSC News (4)

करिअरनामा ऑनलाईन । एमपीएससी हॉल तिकीट लिक (MPSC News) प्रकरणानंतर ही परिक्षा रद्द होते की काय; याबाबत उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र कोणताही डाटा लिक झाला नसून उमेदवारांची माहिती सुस्थितीत असल्याची माहिती एमपीएससीकडून देण्यात आल्यानंतर परीक्षेला हिरवा कंदील मिळाला. त्यामुळे आज रविवार दि. 30 एप्रिल रोजी परिक्षेला सुरुवात झाली आहे. या दरम्यान बायोमेट्रिक मशिनवर … Read more

JEE Results 2023 : JEE Mainsचा निकाल जाहीर; उद्यापासून लगेच सुरु होणार Advanced साठी रजिस्ट्रेशन

JEE Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । NTA JEE मुख्य सत्र 2 चा निकाल (JEE Results 2023) जाहीर झाला आहे. देशातील विद्यार्थ्यांसाठी JEE Advanced साठी नोंदणीची प्रक्रिया दि. 30 एप्रिलपासून अधिकृत वेबसाइट jeeadv.ac.in वर सुरू होणार आहे. JEE Advanced परीक्षेसाठी 07 मे 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे, जेईई परीक्षा ही जगातील दुसरी सर्वात कठीण परीक्षा मानली … Read more

New Education Policy : यावर्षी कॉलेजच्या शिक्षणात होणार मोठे बदल; जाणून घेवूया नवीन धोरण

New Education Policy (1)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच नॅशनल (New Education Policy) एज्युकेशन पॉलिसी ही टप्याटप्याने देशात लागू करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही राष्ट्रीय शिक्षा धोरण लवकरच लागू होणार आहे. येत्या जूनपासून हे धोरण लागू होईल; अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पण यामुळे राज्यातील कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठे बदल होणार आहेत. नक्की कोणते … Read more

Educational Scholarship : तुमचं परदेशात शिकण्याचं स्वप्न होणार पूर्ण!! ‘ही’ युनिव्हर्सिटी देतेय तब्बल 60 लाखांची स्कॉलरशिप

Educational Scholarship

करिअरनामा ऑनलाईन । पैशाची कमतरता आहे पण (Educational Scholarship) परदेशात जाऊन शिक्षणही घ्यायचं आहे; तर आता काळजी करण्याची गरज नाही. ऑस्ट्रेलियातील डीकिन विद्यापीठ भारतीय विद्यार्थ्यांना लाखोंची शिष्यवृत्ती देत ​​आहे. यामध्ये शिक्षणाची संपूर्ण फी कव्हर केली जाणार आहे. जाणून घेऊया या स्कॉलरशिपविषयी सविस्तर… ऑस्ट्रेलियाचे डीकिन युनिव्हर्सिटीने ‘व्हाईस-चॅन्सेलर्स मेरिटोरियस स्कॉलरशिप प्रोग्राम’ जाहीर केला आहे.  या शिष्यवृत्तीद्वारे, प्रतिभावान … Read more

MBA CET Exam : एमबीए सीईटी आता 27 एप्रिलला; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

MBA CET Exam

करिअरनामा ऑनलाईन । परीक्षेदरम्यान आलेल्या विविध तांत्रिक (MBA CET Exam) कारणांमुळे एमबीए सीईटी देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सामाइक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) आणखी एक संधी दिली आहे. ही परीक्षा आता 27  एप्रिल 2023 रोजी होणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांनी 11 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करणे आवश्‍यक आहे. राज्य सीईटी सेलमार्फत MBA अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 25 … Read more

HSC Exam : 12वीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार…?

HSC Exam

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च (HSC Exam) माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावीची  वर्णनात्मक आणि वैकल्पिक अशी वर्षातून दोनदा होण्याची शक्यता आहे. नेशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार करणाऱ्या तज्ञ समितीने बारावी परीक्षेसंदर्भात शिफारसी मांडल्या आहेत, जर समितीने केलेल्या शिफारशीनुसार निर्णय झाला तर परीक्षेचे स्वरूप बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. नव्या फ्रेमवर्कनुसार सेमिस्टर पद्धतीने … Read more

Spring Break : ऐकावं ते अजबच!! प्रेम करण्यासाठी ‘या’ कॉलेजमध्ये देतात आठवडाभर Holiday

Spring Break

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थीदशेत गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड आपलं (Spring Break) नातं सगळ्यांपासून लपवून ठेवतात. भारतात प्रेम लपून छपून केलं जातं. त्यामुळे फारशी चर्चा होत नाही. प्रेमाबाबतही अनेक वाद होत असतात. दुसरीकडे, जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये मुलांच्या जन्मदरात मोठी घसरण झाली आहे, तिथले सरकार आता लोकांना अधिक मुलांना जन्म देण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. यासाठी चीन सरकारही नवनवीन … Read more

School Holidays : एप्रिलमध्ये शाळेला मिळणार ‘इतक्या’ सुट्या; पहा यादी

School Holidays

करिअरनामा ऑनलाईन । काही दिवसांपुर्वी इयत्ता दहावी, बारावीच्या (School Holidays) परीक्षा संपल्या आहेत. आता अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांची लगबग सुरु आहे. यासोबतच मुलेही सुट्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत. एप्रिल महिन्यात अनेक सण येत आहेत आणि यासह शनिवार आणि रविवारची सुट्टी तर आहेच. गुड फ्रायडे, ईद, रमजान असे अनेक मोठे सण एप्रिलमध्ये येत असल्याने … Read more