NEP 2023 : ‘या’ विद्यार्थ्यांना दोन्ही भाषांमध्ये उत्तरे लिहता येणार; पहा काय म्हणाले शिक्षण मंत्री…
करिअरनामा ऑनलाईन । तंत्रविद्यानिकेतन (पॉलिटेक्निक) आणि (NEP 2023) अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिका आता मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्त्व देण्यात आले असून राज्यात मराठीतून व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना पेपरमधील उत्तरे देखील दोन्ही भाषेत लिहिता येणार आहेत; अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण … Read more