Nursery Admission Age : नर्सरी प्रवेशासाठी आता बालकाचे ‘एवढं’ वय पूर्ण असणं आवश्यक
करिअरनामा ऑनलाईन । पालकांसाठी एक महत्वाची (Nursery Admission Age) अपडेट आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून केवळ तीन वर्षे वयाच्या मुलांनाच नर्सरीमध्ये प्रवेश मिळणार आहे. शाळा प्रवेशाचे नियम NEP-2020 च्या नियमांनुसार असावेत, यासाठी धोरण तयार केले जात आहे. NEPच्या नियमानुसार इयत्ता पहिलीत प्रवेश करताना मुलाचे वय सहा वर्षे असावे. नर्सरी प्रवेशासाठी ३ वर्षाची अट असतानाही दोन-अडीच वर्षांच्या … Read more