Prisha Chakraborty : कोण आहे प्रीशा चक्रवर्ती? जिने झळकवले जगातील सर्वात हुशार विद्यार्थ्यांच्या यादीत नांव

Prisha Chakraborty

करिअरनामा ऑनलाईन | प्रीशा चक्रवर्ती या विद्यार्थिनीने 16 हजार (Prisha Chakraborty) विद्यार्थ्यांच्या अभियोग्यता चाचणीत भाग घेतल्यानंतर ‘जगातील सर्वात हुशार’ विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे. 2023 च्या उन्हाळ्यात दिलेल्या परीक्षेत प्रीशा यशस्वी झाली आणि जवळपास 90 देशांतील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करून तिचे नाव जगातील सर्वात हुशार तरुण मनाच्या यादीत नोंदवले गेले आहे. प्रीशा ही फ्रॅमोंट, कॅलिफोर्निया येथील … Read more

Talathi Bharti : तलाठी भरती प्रक्रियेत वाद… विद्यार्थ्यांची हायकोर्टात धाव

Talathi Bharti (5)

करिअरनामा ऑनलाईन । या ना त्या कारणामुळे (Talathi Bharti) तलाठी भरती परीक्षा नेहमीच वादात सापडली आहे. परीक्षा होण्यापूर्वीच प्रश्‍नपत्रिकेमधील गोंधळामुळे ही परीक्षा चर्चेत होती. भरतीच्या निकालानंतर सामान्यीकरणाच्या (नॉर्मलायजेशन) नावाखाली अनेकांना अधिक गुण दिल्याने संतापाची लाट पसरली आहे. सामान्यीकरण ही प्रक्रियाच चुकीची असल्याबद्दल औरंगाबाद खंडपीठात यापूर्वीच परिचारिका भरतीच्या विद्यार्थ्यांनी आव्हान दिलेले आहे. सामान्यीकरणाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात … Read more

Big News : संतापजनक!! फी भरली नाही म्हणून परीक्षा देणाऱ्या मुलांना वर्गाबाहेर काढले

Big News (1)

करिअरनामा ऑनलाईन । शाळेची फी न भरल्यामुळे (Big News) विद्यार्थ्यांना चालू परीक्षेदरम्यान वर्गा बाहेर काढण्यात आल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ठाण्यातील वर्तक नगर भागात असलेल्या लिटल फ्लावर नावाच्या शाळेत घडला. दरम्यान या प्रकारानंतर पालक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ठाणे शहरातील वर्तकनगर भागात लीटल फ्लावर ही शाळा आहे. या शाळेतील काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी … Read more

Education : ‘या’ विद्यार्थ्यांना अकॅडमिक क्रेडिटसह मिळणार विमा आणि स्टायपेंडही; UGC चा मोठा निर्णय

Education (13)

करिअरनामा ऑनलाईन । शैक्षणिक विभागाने विद्यार्थी हिताचे (Education) काही निर्णय घेतले आहेत. या धर्तीवर काही महत्त्वपूर्ण बदल घडवण्यात आले असून आता केंद्राकडून ठराविक विद्यार्थ्यांसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. याबाबत देशातील अनेक विद्यापीठं आणि उच्च शिक्षण संस्थांना कळवलं जात आहे. यामुळे रिसर्च इंटर्नशिप संदर्भातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. पदवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार स्टायपेंड … Read more

UGC NET Result : प्रतिक्षा संपली!! UGC NET परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

UGC NET Result (1)

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET परीक्षेच्या निकालासंदर्भात (UGC NET Result) महत्वाची बातमी आहे. UGC NET परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. 6 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2023 या कालावधीत देशभरातील 292 शहरांमध्ये राष्ट्रीय पात्रता परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर उमेदवार निकाल जाहीर होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता एनटीएने निकालाशी संबंधित अधिसूचना जारी केली आहे. … Read more

UGC NET Result 2024 : UGC NET चा निकाल पुढे ढकलला; ‘या’ तारखेला जाहीर होणार निकाल

UGC NET Result 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात (UGC NET Result 2024) आलेल्या नेट परीक्षेचा निकाल पुढे ढकलण्यात आला आहे. चेन्नई व आंध्र प्रदेश येथील विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घ्यावी लागत असल्याने आता श्रव निकाल दि. 17 जानेवारी रोजी जाहीर केला जाणार आहे. यासंदर्भातील परिपत्रक एनटीएने प्रसिद्ध केले आहे. एनटीएतर्फे (NTA) देशभरातील 292 शहरांमध्ये 6 डिसेंबर ते … Read more

Talathi Bharati : गोंधळात गोंधळ!! तलाठी भरती परिक्षेत विद्यार्थिनीला मिळाले 200 पैकी 214 मार्क; गुन्हेगारही झाले पास

Talathi Bharati

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीचा निकाल समोर (Talathi Bharati) येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाला असून जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत दोनशेहून अधिक गुण घेत उत्तीर्ण झाल्याचे पहायला मिळत आहे. तसेच ज्या काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवार परीक्षेत पास झाल्याचा आरोपही करण्यात आला … Read more

CBSE Board Exam Time Table : 10 वी/12 वी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल; पहा महत्वाची अपडेट

CBSE Board Exam Time Table

करिअरनामा ऑनलाईन । दहावी , बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी (CBSE Board Exam Time Table) महत्वाची बातमी आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE) इयत्ता दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक बोर्डाच्या cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. CBSEने दि. ४ मार्च रोजी नियोजित केलेला इयत्ता दहावीचा तिबेटी पेपर आता २३ फेब्रुवारीला होणार … Read more

JEE Mains 2024 : जेईई परीक्षेचे नियम बदलले; आणखी कडक नियमांत द्यावा लागणार पेपर

JEE Mains 2024

करिअरनामा ऑनलाईन। जेईई परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (JEE Mains 2024) महत्वाची बातमी आहे. ही परीक्षा देशातील सर्वात अवघड अवघड परीक्षा समजली जाते. आता जेईई (JEE) मुख्य परीक्षेचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. याधर्तीवर आता परीक्षेदरम्यान देण्यात येणाऱ्या टॉयलेट ब्रेकनंतर विद्यार्थ्यांची पुन्हा बायोमेट्रिक्स हजेरी आणि तपासणी केली जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने जारी केलेल्या … Read more

Entrance Exam Schedule : MHT CET, CUET UG, NEET UG परीक्षांच्या प्रवेश प्रक्रियेविषयी महत्वाची अपडेट

Entrance Exam Schedule

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची (Entrance Exam Schedule) अपडेट हाती आली आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये नवीन सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. अभियांत्रिकी (Enginerring), वैद्यकीय (Medical) आणि फार्मसी (Pharmacy) यासारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी जानेवारी 2024 मध्ये सुरू होणार आहे. यामध्ये जेईई मेन सेशन-1 (JEE Main Session 1) ची … Read more