10 th Board Exam 2024 : दहावी बोर्डाची परीक्षा आजपासून; मराठी विषयाने परीक्षेचा ‘श्री गणेशा’
करिअरनामा ऑनलाईन । संपूर्ण राज्यात आजपासून 10 वी बोर्डाच्या (10 th Board Exam 2024) परीक्षेला सुरुवात झाली आहे. यावर्षी तब्बल 16 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. राज्यभरात सुमारे 5 हजार 86 केंद्रावर परीक्षेचं नियोजन करण्यात आलं आहे. परीक्षेदरम्यान होणारा गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथकांचीही नेमणूक करण्यात आली आहे. याबाबत माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेवून परीक्षेसंदर्भातील … Read more