Swadhar Yojana 2024 : राज्य सरकारने सुरु केली स्वाधार योजना; ‘या’ विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 51 हजार

Swadhar Yojana 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील (Swadhar Yojana 2024) गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाधार योजना’ सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जे विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेवू शकत नाही त्यांना सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जाणार आहे. या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांना 51,000 रुपये दिले जाणार आहेत. 11 वी, 12 वी, डिप्लोमा, व्यावसायीक आणि निम व्यवसायीक शिक्षण घेणाऱ्या … Read more

NDA Entrance Exam 2024 : 12 वी नंतर NDA प्रवेशासाठी द्या CET; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, परीक्षा, मुलाखती विषयी

NDA Entrance Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । पुण्यात खडकवासला येथे NDA म्हणजेच (NDA Entrance Exam 2024) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची स्थापना 1955 मध्ये करण्यात आली. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांसाठी सक्षम अधिकारी घडवण्याचे काम ही प्रबोधिनी करते. बारावी पास झाल्या नंतर येथे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. दर सहा महिन्यांनी NDA तसेच नेव्हल अॅकेडमीच्या एक्झिक्युटिव्ह ब्रॅंचसाठी 400 विद्यार्थ्यांची यापैकी (370 मुले आणि … Read more

MPSC परीक्षेत 3 रा क्रमांक आलेल्या दर्शनाचा संशयास्पद मृत्यू; राजगडाच्या पायथ्याला सापडला कुजलेला मृतदेह

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक मिळविणाऱ्या दर्शना दत्तू पवार हिचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळून आला आहे. पुण्यात सत्कार स्वीकारल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून ती बेपत्ता होती. तिचा मित्रही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. दर्शना ही मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावची आहे. ती पुण्यात स्पर्धा परिक्षेचा … Read more

New Education Policy : यावर्षी कॉलेजच्या शिक्षणात होणार मोठे बदल; जाणून घेवूया नवीन धोरण

New Education Policy (1)

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच नॅशनल (New Education Policy) एज्युकेशन पॉलिसी ही टप्याटप्याने देशात लागू करण्यात येत आहे. महाराष्ट्रातही राष्ट्रीय शिक्षा धोरण लवकरच लागू होणार आहे. येत्या जूनपासून हे धोरण लागू होईल; अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पण यामुळे राज्यातील कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मोठे बदल होणार आहेत. नक्की कोणते … Read more

Teachers Strike : ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षक गेले संपावर, विद्यार्थ्यांना सोसावे लागणार नुकसान

Teachers Strike

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांनी (Teachers Strike) जुनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संपामध्ये शिक्षकही सहभागी झाले आहेत. परिणामी 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षेवर संपाचे सावट आहे. त्यातच आज, मंगळवारपासून शाळांचे वर्ग भरणार नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे अन्य वर्गांच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा तोंडावर आल्या असताना अभ्यासाचे नुकसान सोसावे लागत आहे. राज्य सरकारी … Read more

SSC HSC Exam 2023 : 10वी, 12वी उत्तर पत्रिका तपासणी पुन्हा लांबणार

SSC HSC Exam 2023 (1)

करिअरनामा ऑनलाईन । दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर (SSC HSC Exam 2023) टांगती तलवार कायम असल्याचे दिसत आहे. शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दहावी, बारावी उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात झाली होती. दरम्यान आता पुन्हा उत्तरपत्रिका तपासणीवर संकट ओढावले आहे. जुन्या पेन्शनची मागणी पूर्ण करण्यासाठी संप काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा पवित्रा शिक्षक संघटनांनी घेतला आहे. … Read more

HSC Exam 2023 : बोर्डाचं नक्की चाललंय काय? मराठीच्या मुलांना दिला इंग्रजीचा पेपर; प्रश्न भाषांतर करुन लिहण्याची विद्यार्थ्यांवर नामुष्की

HSC Exam 2023

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी च्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाल्या (HSC Exam 2023) आहेत. अजूनही या परीक्षेत गोंधळ सुरु आहे. इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरमध्ये इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्ना ऐवजी उत्तर छापून आले होते त्यामुळे प्रश्नपत्रिका हातात पडताच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. यानंतर आता बीडमध्ये वेगळाच प्रकार घडला आहे. मराठीमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतील … Read more

Earn and Learn Scheme : ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांच्या मानधनात वाढ; विद्यार्थ्यांमध्ये आनंदी आनंद

Earn and Learn Scheme

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांच्या श्रमप्रतिष्ठेला महत्त्व देऊन (Earn and Learn Scheme) विद्यार्थ्यांमध्ये आत्मभान व स्वयंनिर्भरता या हेतूने सुरु असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ स्तरावरील ‘कमवा आणि शिका’ योजनेतील विद्यार्थ्यांना यंदापासून दरमहा तीन हजार रुपये मिळणार आहेत. मानधनात वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, योजनेतील सहभागी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विद्यापीठात अनेक वर्षांपासून ही योजना … Read more

IIT JEE Main Exam : IIT JEE Main परीक्षेबाबत महत्वाची अपडेट; परीक्षा पुढे जाणार का?

IIT JEE Main Exam

करिअरनामा ऑनलाईन । या महिन्याच्या अखेरीस (IIT JEE Main Exam) नियोजित असलेली IIT JEE Mains – 2023 ही प्रवेश परीक्षा लांबणीवर पडणार की नाही, हे आता मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीवर अवलंबून आहे. ‘वेगवेगळ्या परीक्षा मंडळांच्या 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षा तोंडावर असताना, त्यांच्या प्रॅक्टिकल व व्हायवा होणार असतानाच नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) ही प्रवेश … Read more

Scholarship Result : 5 वी आणि 8 वी स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर! इतके विद्यार्थी पास; असा पहा निकाल

Scholarship Result

करिअरनामा ऑनलाईन । फेब्रुवारी 2022 मध्ये राज्य परीक्षा परिषदेकडून (Scholarship Result) इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षांचे अंतिम निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. मंगळवारी रात्री उशिरा हे निकाल समोर आले. यामध्ये इयत्ता पाचवीचे 23.90 टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत, तर इयत्ता आठवीच्या 12.53 टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. राज्यात इयत्ता पाचवीच्या … Read more