IITM Pune Recruitment 2022 : पुण्यात मिळवा सरकारी नोकरी; कुठे आणि कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर…
करिअरनामा ऑनलाईन | इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे (IITM Pune Recruitment 2022) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IITM Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. हिंदी अधिकारी, स्टेनोग्राफर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज सुरु होण्याची तारीख 01 जून 2022 आहे आणि … Read more