महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात विविध पदांची भरती

करियरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात ११ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

ग्रंथपाल – ३

लघुलेखक (उच्च श्रेणी) – ३

लघुलेखक (निम्न श्रेणी) – २

लघुटंकलेखक ३

शैक्षणिक पात्रता – पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरात पाहावी

वयाची अट – १८ ते ३८ वर्ष

नोकरी ठिकाण –  मुंबई, नागपूर & औरंगाबाद

शुल्क – शुल्क नाही

Official website –  https://mat.maharashtra.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Mail ID) – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जुलै २०२०

मूळ जाहिरात –  PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com