Bombay High Court Recruitment 2021। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्टेनोग्राफर पदांची भरती

करिअरनामा ऑनलाईन – BHC) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्टेनोग्राफर पदांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे,आपल्याकडे जर इंग्रजी टायपिंग 40 शब्द पर सेकंद असेल तुम्हाला मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत काम करण्याची चांगली संधी आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/

Bombay High Court Recruitment 2021
एकूण जागा –12

पदाचे नाव & एकूण जागा-

1. स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) – 06

2. स्टेनोग्राफर (निम्न श्रेणी) – 06

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1: (i) पदवीधर (ii) इंग्रजी लघुलिपी 100 श.प्र.मि व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि (iii) MS-CIT किंवा समतुल्य.
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) इंग्रजी लघुलिपी 80 श.प्र.मि व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि (iii) MS-CIT किंवा समतुल्य

वयाची अट – 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण – औरंगाबाद

शुल्क – ₹200/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 मार्च 2021

अधिकृत वेबसाईट – https://bombayhighcourt.nic.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  Click Here