CAPF Recruitment 2024 : 12 वी पास उमेदवारांसाठी खुषखबर!! केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत 1526 पदावर भरती सुरु

CAPF Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या (CAPF Recruitment 2024) तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अंतर्गत सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण 1526 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2024 … Read more

Job Alert : स्टेनो, शॉर्टहँड पद भरती; स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेत नोकरीसाठी थेट द्या मुलाखत 

Job Alert (60)

करिअरनामा ऑनलाईन । स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक लि. अंतर्गत स्टेनो, लघुलेखिका (Job Alert) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 सप्टेंबर 2023 आहे. संस्था – स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँक लि. भरले जाणारे पद – स्टेनो, लघुलेखिका नोकरी करण्याचे ठिकाण … Read more

BMC Recruitment 2023 : मुंबई महापालिकेत ज्युनिअर स्टेनोग्राफर पदांच्या 226 जागांच्या भरतीची घोषणा

BMC Recruitment 2023 (8)

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई महानगरपालिकेत नोकरी (BMC Recruitment 2023) करु इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी आणि मराठी) यापदाच्या पदभरतीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे. या पदासाठी विविध प्रवर्गातील तब्बल २२६ उमेदवारांची या पदभरतीमधून नियुक्ती केली जाणार आहे. या भरतीअंतर्गत पालिकेत कनिष्ठ लघुलेखक पदावर उमेदवारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. सदर भरतीसाठी … Read more

EPFO Exam : EPFO SSA स्टेनोग्राफर्स परीक्षा जाहीर; इथे पहा वेळापत्रक

EPFO Exam

करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO Exam) सामाजिक सुरक्षा सहाय्यक आणि स्टेनोग्राफर्स स्टेज 1 भरती परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. ज्यांनी EPFO लेखी परीक्षा 2023 साठी अर्ज सादर केले आहेत ते EPFOच्या recruitment.nta.nic.in या वेबसाइटवर सविस्तर वेळापत्रक पाहू शकतात. अधिकृत वेळापत्रकानुसार स्टेनोग्राफर भरती परीक्षा दि. 1 ऑगस्ट 2023 रोजी घेतली जाईल, तर … Read more

 TAMP Recruitment 2023 : शुल्क प्राधिकरण, मुंबई अंतर्गत ‘या’ पदांवर भरती; इथे पाठवा अर्ज

TAMP Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । शुल्क प्राधिकरण, प्रमुख बंदरे, मुंबई (TAMP Recruitment 2023) अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ प्रधान खाजगी सचिव, प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव आणि वैयक्तिक सहाय्यक पदांच्या एकूण 11 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर  ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

BMC Recruitment 2023 : 40 WPM टायपिंग येत असेल तर मुंबई महापालिकेत ‘ही’ नोकरी तुमच्यासाठी; लगेच करा Apply

BMC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे रिक्त पदांच्या (BMC Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (इंग्रजी) आणि कनिष्ठ लघुलेखक-नि-वृत्तनिवेदक (मराठी) पदांच्या एकूण 27 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – … Read more

CISF Recruitment 2022 : 12वी पासना सरकारी नोकरी; CISF मध्ये ‘या’ पदावर भरती सुरु; लगेच अर्ज करा

CISF Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल येथे लवकरच काही जागांसाठी भरती (CISF Recruitment 2022) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) या पदांसाठी ही भरती असणार आहे. इच्छुक उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 26 सप्टेंबर 2022 पासून सुरु होणार असून … Read more

CISF Recruitment 2022 : 12 वी उत्तीर्णांना देशसेवेची संधी!! केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये भरतीसाठी आजच अर्ज करा

CISF Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या (CISF Recruitment 2022) अंतर्गत हेड कॉन्स्टेबल (मंत्रिमंडळ) आणि सहाय्यक उपनिरीक्षक (स्टेनोग्राफर) पदांच्या एकूण 540 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2022 आहे. विभाग – केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (Central … Read more

SSC Recruitment 2022 : SSC स्टेनोग्राफर परीक्षेसाठी ‘हा’ असतो सिलॅबस; जाणून घ्या सविस्तर…

SSC Recruitment 2022 syllabus & exam pattern

करिअरनामा ऑनलाईन। स्टाफ सिलेक्शन कमिशनने स्टेनोग्राफर पदांसाठी बंपर भरती जाहीर केली आहे. स्टेनोग्राफर (SSC Recruitment 2022) ग्रेड C अंतर्गत, केंद्र सरकारच्या मंत्रालय आणि विविध विभागांमधील स्टेनोग्राफरच्या रिक्त जागा भरल्या जातील, तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या रिक्त जागा स्टेनोग्राफर ग्रेड D द्वारे भरल्या जातील. पात्र आणि इच्छुक उमेदवार ssc.nic.in या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन … Read more

SSC Recruitment 2022 : स्टेनोग्राफरसाठी सरकारी नोकरी; कर्मचारी निवड आयोगमध्ये निघाली भरती; इथे करा अर्ज

SSC Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। कर्मचारी निवड आयोगमध्ये स्टेनोग्राफर पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या (SSC Recruitment 2022) माध्यमातून स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’), स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’) पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – कर्मचारी निवड आयोग (Staff Selection … Read more