Job Notification : ‘इथे’ अर्ज केल्यास मिळेल प्राचार्य, प्राध्यापक, ग्रंथपाल यासह विविध पदांवर नोकरीची संधी

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत (Job Notification) सूर्यदत्ता लॉ कॉलेज येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राचार्य, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल, मूट कोर्ट समन्वयक, शारीरिक संचालक आणि संगणक प्रशिक्षक पदाच्या 24 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन पद्धतीने करायचा … Read more

SPPU Pune : पुणे विद्यापीठाच्या पदवी सोहळ्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु; इथे करा अर्ज

SPPU Pune

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU Pune) महत्वाची अपडेट जारी केली आहे. विद्यापीठाच्या वतीने पदवी प्रदान सोहळा येत्या मे-जून 2024 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या पदवी प्रदान सोहळ्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठाची पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा; असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र … Read more

SPPU Recruitment 2024 : प्राध्यापकांसाठी मोठी बातमी!! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भरतीला मुदतवाढ; 16 फेब्रुवारीपर्यंत करता येणार अर्ज

SPPU Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU Recruitment 2024) विविध विभागांमध्ये 111 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सामाजिक व समांतर आरक्षणाच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी यामध्ये काही दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे प्राध्यापक भरतीसाठी अर्ज करण्यास उमेदवारांना येत्या 16 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे; अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी दिली आहे. … Read more

SPPU Recruitment 2024 : प्राध्यापकांसाठी खुषखबर!! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने काढली भरतीची जाहिरात 

SPPU Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन ।  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU Recruitment 2024) प्राध्यापक भरतीची जाहिरात प्रसिध्द केली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध विभागातील 111 रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन/ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे तर 12 फेब्रुवारी 2024 … Read more

SPP University Pune : छत्रपती शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर पदवी घेता येणार; पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात करता येणार अभ्यास 

SPP University Pune

करिअरनामा ऑनलाईन । आपण शालेय अभ्यासक्रमात (SPP University Pune) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासला आहे. आता  छत्रपती शिवाजी महाराजांवर अभ्यास करुन पदव्युत्तर पदवी देखील घेता येणार आहे. यामुळे छत्रपती शिवरायांची युद्धनीती, त्यांची धोरणे यांचा अभ्यास करता येणार आहे. शिवरायांनी विविध युद्धनितीचा अवलंब करुन स्वराज्याची निर्मिती केली. यासाठी त्यांना अनेक लढाया कराव्या लागल्या … Read more

SPPU Recruitment 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘या’ पदावर भरती सुरु; 10 वी उत्तीर्ण करू शकतात APPLY

SPPU Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ येथे रिक्त (SPPU Recruitment 2023) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या 4 रिक्त  जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. संस्था – सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन भरले जाणारे पद – डेटा … Read more

Yoga Practice : पुणे विद्यापीठ देणार योगशास्त्राचे धडे; असा करा अर्ज

Yoga Practice

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक (Yoga Practice) शिक्षण मंडळाच्या वतीने योग विषयक प्रमाणपत्र अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2017-18 पासून सुरू करण्यात आलेला आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण किंवा समकक्ष असे कोणीही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा आहे. दिनांक 2 जानेवारी 2023 पासून याचे प्रवेश अर्ज सुरू … Read more

SPPU Recruitment 2022 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘या’ पदावर होणार भरती; या लिंकवर करा अर्ज

SPPU Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (SPPU Recruitment 2022) माध्यमातून ऑफिस असिस्टंट पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख संस्था – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे भरले जाणारे पद – ऑफिस असिस्टंट … Read more

Startup Trend : स्टार्टअप सुरु करायचाय?? मग भांडवलाची चिंताच करू नका!! पुणे विद्यापीठ देतंय ‘सीड फंड’

Startup Trend

करिअरनामा ऑनलाईन । आजकाल देशात स्टार्टअपचा मोठा ट्रेंड दिसून येतो आहे. आपल्या (Startup Trend) नवनवीन आयडियासोबत अनेक जण ‘StartUp’ सुरु करायचा विचार करत आहेत. देशातील अनेक स्टार्टअप्स यशस्वीही झाले आहेत. मात्र स्टार्टअप सुरु करायचं म्हंटलं की यासाठी लागतं प्रचंड भांडवल. सगळ्यांकडेच स्टार्टअप सुरु करण्यासाठी पैसे असतीलच असं नाही. पैसे नसल्यामुळे अनेक बिझिनेस आयडिया सुरूच होऊ … Read more

करोणाच्या काळातही सेट’साठी पुणे विद्यापीठाची शुल्कवाढ; विद्यार्थी संघटना आक्रमक

Pune University SPPU

करिअरनामा ऑनलाईन | सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी आवश्यक असलेल्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा, अर्थात ‘सेट परीक्षा’ ही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यापीठामार्फत घेतली जाते. यावर्षीच्या परीक्षेसाठी अर्जाच्या शुल्कामध्ये वाढ केली आहे. करोणाच्या दुसऱ्या लाटेमध्ये पालकांची आणि विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कोलमडली असतानाही विद्यापीठाने असा अविचारी निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यावर तात्काळ शुल्कवाढ रद्द करण्याची विविध … Read more