Top 10 Colleges for Mass Communication : Mass Communication साठी ‘ही’ आहेत टॉप 10 कॉलेजेस

Top 10 Colleges for Mass Communication

करिअरनामा ऑनलाईन । मास कम्युनिकेशन हे आव्हानात्मक (Top 10 Colleges for Mass Communication) क्षेत्र समजलं जातं. सध्या मास कम्युनिकेशन अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढताना दिसत आहे. खरंतर या क्षेत्रात काम करण्यासाठी सातत्यानं अलर्ट राहणं, तुमचं सामान्य ज्ञान उत्तम असणं, कायदा, प्रशासनाविषयी किमान प्राथमिक माहिती असणं, तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर करता येणं आवश्यक असतं. सध्याचं युग हे जसं … Read more

Social Media Career : सोशल मीडियावर फुकट वेळ जातोय!! मग यातच करा करिअर; कराल लाखोंची कमाई

Social Media Career

करिअरनामा ऑनलाईन । सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबत (Social Media Career) त्याचे स्वरूपही बदलत आहे. सोशल मीडियाचा बदलता पॅटर्न पाहता कॉर्पोरेट जगतालाही त्यावर सक्रिय व्हायचे आहे. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विशेष पदवीची गरज नाही. तुम्ही कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी इत्यादी कोणत्याही पार्श्वभूमीतून आला असला  तरीही तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकता. पण तुमच्यामध्ये काही … Read more

मला यंदा परीक्षा पास होऊन तिच्या घरच्यांशी बोलून लग्न करायचं होतं..!! एका MPSC वाल्याची शोकांतिका..

करिअरनामा | कोरोना संकटाच्या काळात लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. विद्यार्थी मित्रांची या काळातील महत्त्वाची अडचण म्हणजे परीक्षा न होणं आणि भविष्यातील करिअरबाबत साशंक राहणं. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही तिसऱ्यांदा पुढे ढकलल्या गेल्या असताना या सर्व प्रक्रियेचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more

टाॅप माॅडेल अन् मिस इंडिया फायनलिस्ट अशी झाली IAS; देशात 93 वा नंबर

करिअरनामा ऑनलाईन । नुकताच राष्ट्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल लागला आहे. देशभरातून ८२९ उमेदवार निवडण्यात आले आहेत. यामध्ये  ऐश्वर्या श्योरान यांचे विशेष कौतुक होते आहे. त्याचे कारणही तसेच आहे. मॉडेलिंग सारख्या झगमगाट असणाऱ्या क्षेत्रातून यशस्वी होत असतानाही ते क्षेत्र सोडून त्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळल्या आहेत. २०१६ साली भारतातील मॉडेलिंगची सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या मिस इंडिया या किताबाच्या … Read more

महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 वी चा निकाल कधी? शिक्षणमंत्री म्हणतात…

मुंबई । दोन दिवसांपूर्वी सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज किंवा उद्या सायंकाळपर्यंत CBSC दहावी चा निकाल जाहीर केला जाईल . यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि परिक्षार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावीची परीक्षा हि … Read more

‘या’ १० नोकर्‍यांना कोरोना काळात सर्वाधिक मागणी, मोफत शिका त्यासाठीचे सर्व स्किल्स; जाणुन घ्या सर्व काही

करिअरनामा ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगामुळे, जगभरातील बहुतेक देशांमध्ये लॉकडाउन लादले गेले आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर अनेक लोकं त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत. त्यामुळे सध्या जगासमोर बेरोजगारीचे एक मोठे संकट उभे राहिले आहे. लोक आता नवीन नोकऱ्यांच्या शोधात आहेत ज्यांना योग्य आणि उत्कृष्ट स्किल्स असणे आवश्यक आहेत. या अशा स्किल्स आहेत ज्या आपण ऑनलाइनही शिकू … Read more

कौतुकास्पद! चहावाल्याची मुलगी झाली वायुसेनेत अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन । शनिवारी भारतीय वायुदलाच्या अकादमीमधून पदवी घेतलेली आंचल गंगवाल हिला टीव्हीवर बघून मध्य प्रदेशमधील निमच या गावातील चहाचा स्टॉल असणाऱ्या तिच्या वडिलांच्या ऊर अभिमानाने भरून आला होता. फ्लाइंग ऑफिसर आंचल गंगवाल यांना राष्ट्रपती स्मृतिचिन्ह मिळाले. भारतीय हवाई अकादमी मधून त्यांनी पदवी घेतली आहे. नीमच येथील शासकीय पदवी महाविद्यालयातून संगणक विज्ञान पदवी प्राप्त केलेल्या कु. गंगवाल … Read more

किंगफिशर मधील नोकरी गमावल्यानंतर एअरहॉस्टेस बनली बस कंडक्टर; पहा फोटो

करिअरनामा । बीएमटीसीत बस कंडक्टर म्हणून एका माजी किंगफिशर एअरहोस्टेसला नोकरीसाठी घेतल्याची बातमी सध्या समोर येत आहे. या सुंदर लेडी बस कंडक्टरचे एक छायाचित्र इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती असेल की विजय मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स बंद झाल्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहे, मग अशा परिस्थितीत या एअरहोस्टेसने बस कंडक्टरचे काम केले तर … Read more

मोठी बातमी! २१ ऑक्टोबर आधीच होणार एमपीएससी ची परीक्षा?

करिअरनामा । कोरोनाच्या संचारबंदीमुळे एमपीएससी ची नियोजित परीक्षा रद्द करण्यात आली होती. मात्र परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका तयार होत्या. या तयार असणाऱ्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ज्या प्रत्येक जिल्ह्यातील कोषागार कार्यालयात आहेत. त्या आता सुरक्षा कक्षात ठेवण्याची विनंती करीत २१ ऑक्टोबर पर्यंत त्या सुरक्षित ठेवण्यासाठीची मुदतवाढ एमपीएससीच्या सहसचिवांनी संबंधित जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे  आहे. त्यामुळे आता राज्यातील … Read more

ठाण्यात MBBS पदवी धारकांची तातडीची भरती, १.७५ लाख पगार; इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कोरोना स्थिती बिकट होते आहे. रुग्ण वाढत आहेत आणि उपचारासाठी लोक कमी पडत आहेत. शासनाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तात्काळ स्वरूपात काही दवाखाने देखील बनविले आहेत. आता डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे. अमित देशमुख यांनी काही दिवसापूर्वी राज्यातील एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. डॉक्टर, नर्स आणि इतर कमर्चाऱ्यांची … Read more