Krushnu Nandi : ‘चांद्रयान 3’ मोहिमेत शेतकऱ्याच्या मुलाचाही सहभाग; ISROमध्ये बसून ठेवतोय यानावर लक्ष
करिअरनामा ऑनलाईन । भारताने नुकतीच चंद्रावरची तिसरी (Krushnu Nandi) मोहीम सुरु केली आहे. बांकुरातल्या पत्रसैर येथील कृष्णू नंदी हा तरुण या मोहिमेत सहभागी आहे. लहानपणापासूनच कृष्णू यांनी इंजिनीअर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा चांद्रयान-3 मोहिमेत सहभागी आहे ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. चिकाटीने अभ्यास करुन या तरुणाने हे यश मिळवलं आहे. दुर्गम … Read more