दिल्ली पोलीसांत ६४९ जागांसाठी भरती!

पोटापाण्याची गोष्ट | दिल्ली पोलीस दलाच्या आस्थापनेवरील हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण ६४९ जागा भरती जाहीर झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. https://www.delhipolice.nic.in/recruitment.html या वेबसाईटवर इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. पात्रतेविषयी अधिक माहिती खालीलप्रमाणे पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल पदांच्या एकूण जागा – ६४९ असिस्टंट वायरलेस ऑपरेटर/ टेली-प्रिंटर ऑपरेटर (एडब्ल्यूओ/ टीपीओ) पदांच्या … Read more

महाराष्ट्र पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती…

महाराष्ट्रात पोलीस शिपाई चालक पदासाठी १०१९ पदांची भरती . सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश

मल्टिनॅशनल कंपनीत भरपूर पगाराची नोकरी अशी एसटी बसेस, सार्वजनिक ठिकाणे, वर्तमानपत्रांतून जाहीरात करून सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या पगाराचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या टोळीत उस्मानाबाद येथील एका तरुणीचाही समावेश आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC मार्फत उपनिरीक्षक/सहाय्यक उपनिरीक्षक पदांची भरती जाहीर

पोटापाण्याची गोष्ट | SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत अधिकारी होण्याची सुवर्ण संधी. CAPF उपनिरीक्षक (GD), दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (कार्यकारी) – (पुरुष / महिला), CISF मधील सहाय्यक उपनिरीक्षक (कार्यकारी) या पदांकर योग्य उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर, २०१९ (०५:०० PM) पर्यंत आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी. पदांचे नाव- … Read more

पोलीस भरती प्रक्रियेमध्ये होणारमोठा बदल, तरुणांना मिळणार दिलासा!

पोटापाण्याची गोष्ट | पोलीस भरती साठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना दिलासा मिळणार आहे, राज्य शासन काही महत्वपूर्ण निर्णय घेणार असून निवड चाचणीमधील पद्धतीमध्ये बदल करण्याच्या विचारात आहे. निवड प्रक्रियेमधील लांबलचक पद्धत टाळून आधी लेखी परीक्षा आणि मग शारीरिक चाचणीचा निर्णय काही दिवसांपूर्वी शासनाने घेतला होता. शारीरिक चाचणीसाठी बंधनकारक असलेली लांबउडी आणि पूल अप्स मैदानी चाचणी मधून … Read more

बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी CISF मध्ये ४२९ जागांची भरती

पोटापाण्याची गोष्ट | बारावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असलेल्या पुरुष आणि महिला दोघांसाठीही सीआयएसएफ (CISF) मध्ये हेड कॉन्स्टेबल होण्याची मोठी संधी आहे. भारत सरकारच्या ‘केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दला’त हेड कॉन्स्टेबल साठी नुकतीच जाहिरात निघाली, त्याद्वारे एकूण ४२९ पदांसाठी पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ फेब्रुवारी २०१९ आहे. हेड कॉन्स्टेबल … Read more