Police Bharti : पोलीस भरतीसाठी एकाच जिल्ह्यातून सहभागी होण्याचे हमीपत्र द्या… अन्यथा प्रक्रियेतून बाहेर फेकले जाल
करिअरनामा ऑनलाईन । दीर्घकाळ रखडलेली पोलीस भरतीची (Police Bharti) प्रक्रिया मागील दोन महिन्यापासून सुरू आहे. या भरती प्रक्रियेत पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी काही सुचना देण्यात येत असतात त्यापैकी एक महत्वाची सूचना म्हणजे आता पोलीस भरतीतील उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून सहभागी होता येणार आहे. एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून पोलीस अधीक्षक कार्यालयात … Read more