Banking Jobs : पदवीधरांसाठी Union Bank of Indiaमध्ये ‘या’ पदावर भरती; जाणून घ्या पात्रता

Banking Jobs

करिअरनामा ऑनलाईन । युनियन बँक ऑफ इंडियामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी (Banking Jobs) जाहिरात निघाली आहे. विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2022 आहे. संस्था – युनियन बँक ऑफ इंडिया पद संख्या – 33 … Read more

NCCS Recruitment 2022 : ग्रॅज्युएटसाठी ‘या’ नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्समध्ये भरती सुरु; असा करा Apply

NCCS Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे येथे (NCCS Recruitment 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संशोधन सहयोगी, कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहयोगी ही पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2022 आहे. संस्था – नॅशनल … Read more

UGC Rules for PHD : हे माहित आहे का? आता रिसर्च पेपर्स शिवाय PHD करता येणार; ‘ही’ आहे नवी नियमावली

UGC Rules for PHD

करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही PHD करत असाल किंवा PHD करण्याचा (UGC Rules for PHD) विचार करत असाल तर ही बातमी तुम्हालाही दिलासा देणारी ठरू शकते. विद्यापीठ अनुदान आयोगाने PHDच्या नियमांमध्ये बदल करून रिसर्च पेपर ची आवश्यकता रद्द केली आहे. UGC ने ugc.ac.in या संकेतस्थळावर या संदर्भातील अधिसूचना देखील जारी केली आहे. PHDचा प्रबंध सादर करण्यापूर्वी जर्नल्समध्ये … Read more

Education : PHD कोर्सेसला Online प्रवेश घेणं पडू शकतं महागात; UGC नं केलं सावध

Education

करिअरनामा ऑनलाईन। जर तुम्हीही एखाद्या एडटेक कंपन्यांद्वारे ऑफर केलेल्या (Education) ऑनलाइन पीएचडी कार्यक्रमांना प्रवेश घेणार असाल तर सावधान! ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) चेतावनी दिली आहे की ते आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने एडटेक कंपन्यांद्वारे ऑफर केलेल्या ऑनलाइन पीएचडी कार्यक्रमांना मान्यता देत नाहीत. यूजीसीने असेही म्हटले आहे की विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान … Read more

Education : M.Phil आणि PHD मध्ये काय आहे फरक? कोणती डिग्री आहे बेस्ट

Education

करिअरनामा ऑनलाईन। अनेकवेळा पदव्युत्तर शिक्षणानंतर M.Phil आणि PHD बाबत (Education) संभ्रम निर्माण होतो. करिअरच्या पर्यायांच्या दृष्टीने दोनपैकी कोणता अभ्यासक्रम निवडायचा? दोघांमध्ये मुख्य फरक काय आहे आणि ते केल्यानंतर विद्यार्थ्याला संधी कोठे मिळू शकतात? असे प्रश्न निर्माण होतात. M.Phil (मास्टर ऑफ फिलॉसॉफी) आणि PHD (डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी) बद्दल तुमचाही गोंधळ असेल, तर आम्ही तुम्हाला या दोन्ही … Read more

NITIE Recruitment 2022 : राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था मुंबई येथे ‘या’ पदावर भरती जाहीर; असा करा अर्ज 

NITIE Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई येथे संशोधन (NITIE Recruitment 2022) सहयोगी, कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑक्टोबर 2022 आहे. संस्था – राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई भरले जाणारे पद – … Read more

Career News : UGC ची मोठी घोषणा!! PHD शिवाय होता येणार प्रोफेसर; Professor of Practice पदाला दिली मान्यता

Career News

करिअरनामा ऑनलाईन। युजीसीने प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस पदाला मान्यता दिली आहे. प्रोफेसर (Career News) ऑफ प्रॅक्टिस हे एक फॅकल्टी पद आहे ज्यामध्ये कोणत्याही औपचारिक शैक्षणिक पात्रतेशिवायही महाविद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी उद्योग आणि व्यावसायिक तज्ञांची भरती केली जाऊ शकते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार उच्च शिक्षण संस्थेत 10 टक्क्यांपर्यंत प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस पदांची भरती करता येणार आहे. या पदाचा जास्तीत … Read more

 Education : UGC ची मोठी घोषणा!! आता 4 वर्षांच्या डिग्रीनंतर थेट करता येणार PHD

Education PHD

करिअरनामा ऑनलाईन। विद्यापीठ अनुदान आयोगाने एक मोठी घोषणा केली आहे. पदवीधर विद्यार्थ्यांना आता (Education) चार वर्षांची पदवी पूर्ण केल्यानंतर थेट पीएचडी प्रोग्राममध्ये सामील होण्याची परवानगी देणार आहे. चार वर्षांच्या बॅचलर डिग्री कोर्सनंतर एकूण किंवा त्याच्या समकक्ष ग्रेडमध्ये किमान 75 टक्के गुणांसह विद्यार्थी आता डॉक्टरेट प्रोग्राममध्ये नावनोंदणी करू शकतील. चार वर्षांचा बॅचलर कोर्स पूर्ण केल्यानंतर एक … Read more

IMD Recruitment 2022 : सायन्टिस्टसाठी भारतीय हवामान विभागामध्ये नोकरीची मोठी संधी; या लिंकवर करा अर्ज

IMD Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय हवामान विभागामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या (IMD Recruitment 2022) माध्यमातून प्रकल्प वैज्ञानिक-III, प्रकल्प वैज्ञानिक-II, प्रकल्प वैज्ञानिक-I, संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन फेलो / कनिष्ठ संशोधन फेलो ही पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2022 आहे. विभाग … Read more

SAI Recruitment 2022 : पदवी/पदव्युत्तर/PHD उमेदवारांसाठी 1 लाख 5 हजाराची नोकरी, भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरतीसाठी आजच अर्ज करा

SAI Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (SAI Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हाय परफॉरमंस एनालिस्ट पदाच्या एकूण 138 जागा भरल्या जाणार आहेत. या पद भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2022 आहे. संस्था – भारतीय क्रीडा प्राधिकरण अर्ज करण्याचे माध्यम – … Read more