NCCS Recruitment 2022 : ग्रॅज्युएटसाठी ‘या’ नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्समध्ये भरती सुरु; असा करा Apply

करिअरनामा ऑनलाईन। नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे येथे (NCCS Recruitment 2022) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संशोधन सहयोगी, कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सहयोगी ही पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणे

भरली जाणारी पदे – 

संशोधन सहयोगी – 1 पद

कनिष्ठ संशोधन फेलो – 2 पदे

प्रकल्प सहयोगी – II – 2 पदे

प्रकल्प सहयोगी – I – 3 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (NCCS Recruitment 2022)

१) संशोधन सहयोगी – I / Research Associate – I ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) पीएच.डी / एमडी / एमएस / एमडीएस / एमव्हीएस्सी / एम.फार्म / एमई / एम.टेक किंवा समकक्ष पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव

२) कनिष्ठ संशोधन फेलो / Junior Research Fellow ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) मूलभूत विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमात पदवी/पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव असल्यास प्राधान्य

३) प्रकल्प सहयोगी – II / Project Associate – II ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून (NCCS Recruitment 2022) नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / MVSc किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा औषध मध्ये बॅचलर पदवी किंवा समकक्ष ०२) ०२ वर्षे अनुभव

४) प्रकल्प सहयोगी – I / Project Associate – I ०३
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठापासून नैसर्गिक किंवा कृषी विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी / MVSc किंवा अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान किंवा औषध मध्ये बॅचलर पदवी किंवा समकक्ष ०२) अनुभव असल्यास प्राधान्य

वय मर्यादा – अट : ०९ डिसेंबर २०२२ रोजी [SC/ST/PH – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी – फी नाही

मिळणारे वेतन –

संशोधन सहयोगी – 47,000/- दरमहा

कनिष्ठ संशोधन फेलो- 31,000 ते 35,000/- दरमहा

प्रकल्प सहयोगी- 28,000/- दरमहा (NCCS Recruitment 2022)

प्रकल्प सहयोगी – 25000/- दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – THE DIRECTOR, NATIONAL CENTRE FOR CELL SCIENCE (NCCS), S. P. Pune University Campus, Post – Ganeshkhind, Pune – 411007, Maharashtra, India”.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.nccs.res.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com