SAI Recruitment 2022 : पदवी/पदव्युत्तर/PHD उमेदवारांसाठी 1 लाख 5 हजाराची नोकरी, भारतीय क्रीडा प्राधिकरणात भरतीसाठी आजच अर्ज करा

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय क्रीडा प्राधिकरणमध्ये विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (SAI Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून हाय परफॉरमंस एनालिस्ट पदाच्या एकूण 138 जागा भरल्या जाणार आहेत. या पद भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – भारतीय क्रीडा प्राधिकरण

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

पद संख्या – 138 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 5 सप्टेंबर 2022

भरती प्रकार – सरकारी

निवड माध्यम – परीक्षा

अधिकृत वेबसाईट – sportsauthorityofindia.nic.in

पदसंख्या आणि पदाचे नाव – हाय परफॉरमंस एनालिस्ट

विभागाचे नाव – (SAI Recruitment 2022)

  1.  फिजिओथेरपिस्ट – 42 पदे
  2.  स्ट्रेंथ & कंडिशनिंग एक्सपर्ट – 42 पदे
  3.  फिजिओलॉजिस्ट – 13 पदे
  4.  सायकोलॉजिस्ट – 13 पदे
  5.  बायोमेकॅनिक्स – 13 पदे
  6.  न्यूट्रिशनिस्ट – 13 पदे
  7.  बायोकेमिस्ट – 2 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

वरील पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे पदवी आणि 5 वर्षांचा अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी आणि 3 वर्षांचा अनुभव किंवा P.hd. असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन –

  1. फिजिओथेरपिस्ट – रु. 1,05,000/- दरमहा
  2. स्ट्रेंथ & कंडिशनिंग एक्सपर्ट – रु. 1,05,000/- दरमहा
  3. फिजिओलॉजिस्ट – रु. 1,05,000/- दरमहा
  4. सायकोलॉजिस्ट – रु. 1,05,000/- दरमहा
  5. बायोमेकॅनिक्स – रु. 1,05,000/- दरमहा
  6. न्यूट्रिशनिस्ट – रु. 1,05,000/- दरमहा
  7. बायोकेमिस्ट – रु. 1,05,000/- दरमहा

वयोमर्यादा –

जास्तीत जास्त 45 वर्ष

(वयामध्ये सूट जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिली आहे.)

अर्ज/ परीक्षा फी –

Open/OBC/EWS -फि नाही
SC/ST – फि नाही
PWD/ Female – फि नाही

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती अर्ज कसा करावा?
  2. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  3. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  4. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  5. किंवा भारतीय क्रीडा प्राधिकरण च्या अधिकृत वेबसाईट sportsauthorityofindia.nic.in ला भेट द्या.
  6. अर्ज करण्याची शेवटची दिनांक 5 सप्टेंबर 2022 आहे. (SAI Recruitment 2022)
  7. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  8. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  9. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  10. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com