PCMC Bharti 2022 : 10 वी पास उमेदवारांसाठी खुशखबर!! पिंपरी चिंचवड महापालिकेत ‘या’ पदावर भरती सुरु
करिअरनामा ऑनलाईन । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत रिक्त पदांच्या (PCMC Bharti 2022) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ब्रिडींग चेकर्स (Breeding Checkers) पद भरले जाणार आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने होणार आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 24 डिसेंबर 2022 आहे. संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरले … Read more