PCMC Recruitment 2022 : पुण्यात जॉब हवाय? पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लगेच अर्ज करा; जाणून घ्या सविस्तर

करिअरनामा ऑनलाईन। पुण्यात नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पिंपरी चिंचवड (PCMC Recruitment 2022) महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 386 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरती संदर्भातील पूर्ण तपशील आणि माहिती 19 ऑगस्ट 2022 रोजी उपलब्ध होईल. या भरतीअंतर्गत लिपिक पदाच्या सर्वाधिक 213 जागा भरल्या जाणार आहेत.

संस्था – पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पद संख्या – 386 पदे

भरली जाणारी पदे –

अतिरिक्त कायदा सल्लागार

विधी अधिकारी

उप मुख्य अग्निशमन अधिकारी

विभागीय अग्निशमन अधिकारी

उद्यान अधीक्षक (वृक्ष)

सहाय्यक उद्यान अधीक्षक

उद्यान निरीक्षक

हॉर्टीकल्चर सुपरवायझर

कोर्ट लिपिक

अॅनिमल किपर

समाजसेवक

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

लिपिक

आरोग्य निरीक्षक

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

कनिष्ठ अभियंता (विद्युत)

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (PCMC Recruitment 2022)

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer PDF)

नोकरी करण्याचे ठिकाण – पिंपरी चिंचवड

मुलाखतीची तारीख – लवकरच जाहीर होईल

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – Apply

अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com