SSC Result 2022 : हुर्रे !!! राज्याचा दहावीचा निकाल 96.94%, यंदाही मुलींनीच मारली बाजी!! कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27%
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (SSC Result 2022) फेब्रुवारी – मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषदेत दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. … Read more