Job Alert : रिटायर्ड पर्सनसाठी ONGC मध्ये ‘या’ पदांवर भरती; आजच करा Apply
करिअरनामा ऑनलाईन | ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC) मध्ये रिक्त पदांच्या (Job Alert) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ सल्लागार आणि सहयोगी सल्लागार पदांवर भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन E-Mail पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2022 आहे. संस्था – ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड … Read more