आरोग्य क्षेत्रात पदवी असणाऱ्यांना सुवर्णसंधी ! तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 22 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ongcindia.com/

एकूण जागा – 22

पदाचे नाव – फील्ड मेडिकल ऑफिसर, फिजिशियन, बालरोगतज्ञ, जनरल सर्जन.

शैक्षणिक पात्रता –
1.Field Medical Officer – Bachelor of Medicine and Bachelor of Surgery (M.B.B.S.)

2.General Duty Medical Officer – Bachelor of Medicine and Bachelor of Surgery (M.B.B.S.)

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 105000/- to 250000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई

हे पण वाचा -
1 of 2

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ongcindia.com/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com