इंजिनिअरिंग डिप्लोमा & ITI & पदवीधरांना संधी ; तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळा अंतर्गत भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 3614 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.ongcindia.com/wps/wcm/connect/en/home/

एकूण जागा – 3614

पदाचे नाव – ट्रेड & टेक्निशियन अप्रेंटिस

शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर अप्रेंटिस – B.Com/B.A/B.B.A

2.ट्रेड अप्रेंटिस – ITI (स्टेनोग्राफी-इंग्रजी/सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/COPA/ड्राफ्ट्समन/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ICTSM/लॅब असिस्टंट/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/मशिनिस्ट/मेकॅनिक मोटर व्हेईकल/मेकॅनिक डिझेल/Reff. & AC मेकॅनिक/प्लंबर/ सर्व्हेअर/वेल्डर-G&E)

3.टेक्निशियन अप्रेंटिस – सिव्हिल/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट – 15 मे 2022 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतन – 8000/- to 9000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.ongcindia.com/wps/wcm/connect/en/home/

मूळ जाहिरात – pdf  

ऑनलाईन अर्ज करा – click here 

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com