CBSE Results 2022 : CBSE बोर्डाचा निकाल ‘या’ तारखेला जाहीर होणार?

CBSE Results 2022

करिअरनामा ऑनलाईन । ‘सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन’ने (CBSE) अद्याप इयत्ता (CBSE Results 2022) 10 वी आणि 12 वीचे निकाल जाहीर केले नाहीत. CBSE कडून लवकरच इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या जाणं अपेक्षित आहे. येत्या 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच … Read more

Job Resignation in India : काय सांगता!!! भारतात यंदा 86 टक्के कर्मचारी देऊ शकतात राजीनामा, काय आहे कारण? जाणून घ्या…

Job Resignation in India

करिअरनामा ऑनलाईन । भारतात पुढील काही महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी (Job Resignation in India) त्यांच्या नोकरीचा राजीनामा देण्याची तयारी करत आहेत. कोरोना महामारीनंतर राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत आता वाढ झाली आहे. भारतात पुढील काही महिन्यांत मोठ्या संख्येने कर्मचारी त्यांच्या नोकरीचा राजीनामा देण्याची तयारी करत आहेत. कोरोना महामारीनंतर राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. Recruitment … Read more

अरे देवा!!! IAS झाल्याच्या आनंदात कौतुक झालं; मात्र समोर आलेलं सत्य काहीतरी वेगळच होतं!!

Divya Pandey UPSC

करिअरनामा ऑनलाईन । जोपर्यंत तुम्ही डोळ्यांनी पाहत नाही, तोपर्यंत विश्वास ठेवू नका, असं नेहमी सांगितलं जातं. ही बाब दिव्या पांडे हिला पूर्णपणे लागू होते. दिव्या झारखंडच्या रामगड जिल्ह्यात राहणारी 24 वर्षीय तरुणी आहे. तिने 2021 मध्ये UPSC ची परीक्षा दिली होती. हा तिचा पहिलाच प्रयत्न… निकालाचा दिवस उजाडला आणि निकाल हाती आला. निकाल समजल्यानंतर दिव्याचं … Read more

गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोफत साधने द्या- दिल्ली उच्च न्यायालय

करिअरनामा ऑनलाईन । (Online Education) कोरोना विषाणूचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरु करण्यात आले असले तरी लॅपटॉप, मोबाईल स्मार्ट फोन , डेटा पॅक असल्याशिवाय गरीब विद्यार्थ्यांना (Online Education) ऑनलाईन शिक्षण मिळणार नाही. त्यामुळे या सर्व सुविधा सरकारी आणि खासगी शाळांनी गरीब विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून द्याव्यात असा … Read more

किंगफिशर मधील नोकरी गमावल्यानंतर एअरहॉस्टेस बनली बस कंडक्टर; पहा फोटो

करिअरनामा । बीएमटीसीत बस कंडक्टर म्हणून एका माजी किंगफिशर एअरहोस्टेसला नोकरीसाठी घेतल्याची बातमी सध्या समोर येत आहे. या सुंदर लेडी बस कंडक्टरचे एक छायाचित्र इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती असेल की विजय मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स बंद झाल्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहे, मग अशा परिस्थितीत या एअरहोस्टेसने बस कंडक्टरचे काम केले तर … Read more

कोरोना इफेक्ट : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या सूचना

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे 39 जण रुग्ण सापडले आहेत.

सरकारकडून पुरेसा निधीच उपलब्ध नसल्याने सीबीआयमध्ये 1281 पदे रिक्त

सीबीआयमध्ये 1281 पदे रिक्त आहेत. त्यातील सर्वात जास्त 798 पदे कार्यकारी अधिकाऱ्यांची आहेत. सीबीआय मधील रिक्त पदे भरण्यासाठी विलंब झाला तपासाच्या गुणवत्तेवर परिणाम व प्रलंबित प्रकरणांची संख्याही वाढेल. त्यामुळे  समितीने रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची शिफारस केली आहे.

दूरदर्शन मध्ये काम करण्याची संधी

पोटापाण्याची गोष्ट| प्रसार भारती मंडळ, भारत सरकार द्वारे दूरदर्शन मध्ये भरती करण्यात येणार आहे. एकूण ८९ पदांसाठी हि भरती होणार आहे. अँकर-सह-प्रतिनिधी, कॉपी रायटर, असाइनमेंट समन्वयक, संवाददाता, अतिथी समन्वयक, कॅमेरामन, ब्रॉडकास्ट कार्यकारी आणि पोस्ट प्रॉडक्शन असिस्टंट ह्या पदांसाठी हि भरती होणार आहे. अर्ज करण्याची तारीख  १२ जुलै २०१९ हि आहे. एकूण जागा – ८९ पदाचे … Read more

मँग्रोव्ह ॲण्ड मरीन बायोडायव्हरसिटी कन्व्हर्जन फाऊंडेशन ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांची कंत्राटी पद्धतीने भरती

सहायक संचालक (१ जागा) शैक्षणिक पात्रता : नॅच्युरल सायन्स, समाज शास्त्रमधील पदव्युत्तर पदवी आणि ३ वर्षांचा अनुभवमानव संसाधन व्यवस्थापक (१ जागा) शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी किंवा एमबीए आणि २ वर्षांचा अनुभव जनसंपर्क अधिकारी (१ जागा) शैक्षणिक पात्रता : मास कम्युनिकेशनमधील पदवी किंवा पदविका आणि २ वर्षांचा अनुभव जीआयएस स्पेशालिस्ट (१ जागा) शैक्षणिक पात्रता : … Read more

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना यांच्या आस्थापनेवर ५२७ जागा

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना यांच्या आस्थापनेवरील विविध तांत्रिक पदांच्या एकूण ५२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध तांत्रिक पदांच्या एकूण ५२७ जागा तांत्रिक डेटा असोसिएट पदाच्या १० जागा, व्यावसायिक सल्लागार पदाच्या ८ जागा, लेखा अधिकारी पदाच्या ७ जागा, पशुवैद्यकीय अधिकारी पदाची १ जागा, अभियंता पदाच्या २ जागा, ग्रंथपाल पदाच्या २ … Read more