Artificial Intelligence : AI मुळे नोकऱ्या जाणार की वाढणार? पहा जाणकार काय सांगतात…

Artificial Intelligence (3)

करिअरनामा ऑनलाईन । आर्टिफिशियल इंटेलिजेंस हे तंत्रज्ञान (Artificial Intelligence) जगभरात प्रगती करत आहे. हे तंत्रज्ञान इतकं वेगानं प्रगती करत आहे, की पुढे जाऊन हे तंत्रज्ञान माणसांची जागा देखील घेईल अशी भीती वर्तवली जात आहे. यामुळे तरुणांच्या नोकऱ्यांना सर्वात मोठा फटका बसेल, यावर जास्त चर्चा रंगत आहे. या सगळ्या वृत्तांचे खंडण केलं आहे मायक्रोसॉफ्टचे एग्जीक्यूटिव डायरेक्टर, … Read more

MPSC Update : 2025 पासून राज्यसेवेची परीक्षा लेखी स्वरूपातच होणार; पहा बातमी

MPSC Update (2)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात (MPSC Update) येणारी राज्यसेवेची परीक्षा 2025 पासून लेखी स्वरूपातच घेतली जाणार आहे. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना हा पर्याय स्वीकारणे गरजेचे आहे. संगणकीय क्षेत्रात वाढ होत असून या पुढील काळात मुख्य परीक्षा सोडून सर्व परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याचा आयोगाचा मानस असून ती प्रक्रिया लवकरच होईल; असे महाराष्ट्र लोकसेवा … Read more

Shikshak Bharti 2024 : शिक्षक भरती प्रक्रिया वेगात सुरु; उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होणार

Shikshak Bharti 2024 (5)

करिअरनामा ऑनलाईन । शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या (Shikshak Bharti 2024) माध्यमातून राज्यभर शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे सुरू असून उमेदवारांनी शासनाच्या पदभरती प्रक्रियेबाबतच्या कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच संगणकीय प्रणालीच्या परीक्षणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी शिफारसपात्र उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे; अशी … Read more

New Education Policy : 10वी, 12वी बोर्डाची परीक्षा दोनवेळा देता येणार; ‘या’ शैक्षणिक वर्षापासून लागू होणार नवीन शासन निर्णय

New Education Policy (3)

करिअरनामा ऑनलाईन । ‘प्राइम मिनिस्टर स्कूल फॉर रायझिंग इंडिया’ योजनेचा (New Education Policy) शुभारंभ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते छत्तीसगडमध्ये करण्यात आला. या योजनेंतर्गत राज्यातील 211 शाळा अपग्रेड केल्या जाणार आहेत. या कार्यक्रमात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्दिष्टांबद्दल सांगितले, ज्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक ताण कमी करणे हा आहे. या … Read more

Shikshak Bharti 2024 : बहुप्रतिक्षित शिक्षक भरती महत्त्वाच्या टप्प्यावर; खोट्या आश्वासनांपासून असा करा बचाव

Shikshak Bharti 2024 (4)

करिअरनामा ऑनलाईन । दीर्घ प्रतीक्षेनंतर राज्यात शिक्षक भरती (Shikshak Bharti 2024) प्रक्रियेला अखेर मुहूर्त सापडला आहे. तब्बल 21 हजार 678 रिक्त जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पवित्र पोर्टलच्या (Pavitra Portal) माध्यमातून जिल्हा परिषद आणि खाजगी शिक्षण संस्थांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आता लवकरच नियुक्तीच्या याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. सुमारे 5 वर्षाचा … Read more

Teachers Recruitment : आता 12वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांनाही TET पात्रता होणार बंधनकारक

Teachers Recruitment (5)

करिअरनामा ऑनलाईन । महाविद्यालयीन शिक्षण व्यावस्थेत अधिक सुधार (Teachers Recruitment) करण्यासाठी केंद्र सरकार मोठे निर्णय घेत आहेत. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आता टीईटी परीक्षा (TET) परीक्षा पास होणं अनिवार्य करण्यात आलं आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षांपासून या निर्णयाची अंबलबजवणी करण्यात येणार आहे. याआधी आठवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य होती. सुरुवातीला हा निर्णय … Read more

Railway Recruitment 2024 : रेल्वे सहायक लोको पायलट भरतीच्या 5696 जागांसाठी वयाची मर्यादा वाढवली

Railway Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय रेल्वे विभागांत सहायक (Railway Recruitment 2024) लोको पायलट पदांच्या 5696 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे; याबाबत महत्वाची अपडेट आह. या भरती प्रक्रियेत वयाची अट तीन वर्षाने शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे आता वयोमर्यादा उलटलेल्या उमेदवारांनाही या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. भारतीय रेल्वे अंतर्गत सहाय्यक लोको पायलटच्या 5696 पदांसाठी भरती … Read more

How to Become Drone Pilot : कसं व्हायचं ड्रोन पायलट; कुठे घ्याल प्रशिक्षण?

How to Become Drone Pilot

करिअरनामा ऑनलाईन । 10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षा अगदी (How to Become Drone Pilot) जवळ येवून ठेपल्या आहेत. बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर अनेक विद्यार्थी करिअरची वेगळी वाट शोधत असतात. यासाठीच आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्या क्षेत्राची माहिती करुन देत आहोत. तुम्ही इयत्ता 10वी किंवा 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर ड्रोन पायलट बनून या क्षेत्रात तुमचे नशीब … Read more

Board Exam 2024 : 10 वी/12 वी च्या परीक्षेसंदर्भात महत्वाची अपडेट; विद्यार्थ्यांना ‘हे’ नियम पाळावे लागणार

Board Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च (Board Exam 2024) माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे डी. २१ फेब्रुवारी ते १९ मार्चदरम्यान बारावी तर १ मार्च ते २६ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा विभागातून दहावीच्या परीक्षेसाठी एक लाख ८६ हजार ८१४ विद्यार्थी; तर बारावीसाठी एक लाख ७९ हजार १४ विद्यार्थी बसले आहेत. शिक्षण मंडळाकडून परीक्षेची … Read more

SpiceJet Layoff : 1400 कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागणार; कोणत्या कंपनीने दिला मोठा धक्का

SpiceJet Layoff

करिअरनामा ऑनलाईन । नोकर कपातीची कुऱ्हाड कधी कोणावर कोसळेल (SpiceJet Layoff) हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. भारताप्रमाणेच विदेशात देखील अशा घटना घडत आहेत. आता भारतामधील एका मोठ्या कंपनीने देखील आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. काय आहे कारण? (SpiceJet Layoff)महागाई आणि नोकऱ्यांच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर … Read more