Pavan Davuluri : भारताशी खास नातं असलेले पवन दावूलुरी बनले Microsoft Windows चे प्रमुख

Pavan Davuluri

करिअरनामा ऑनलाईन । अमेरिकेतील टेक कंपन्यांच्या प्रमुखांच्या (Pavan Davuluri) यादीत आणखीन एका भारतीय व्यक्तीने स्थान मिळवले आहे. सुंदर पिचाई आणि सत्या नडेला यांच्या नंतर आता IIT मद्रासचे माजी विद्यार्थी पवन दावूलुरी यांची मायक्रोसॉफ्ट विंडोजचे (Microsoft Windows) नवीन प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दावूलुरी यांनी पॅनोस पानय यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे. 2023 मध्ये ऍमेझॉनमध्ये सामील … Read more

Police Bharti 2024 : मोठी बातमी!! पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Police Bharti 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । पोलीस भरतीसाठी अर्ज केलेल्या (Police Bharti 2024) तरुणांची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या आधी पोलीस भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली होती. यामुदतीत आता वाढ करण्यात आली … Read more

ICAI CA Exam 2024 : CA परीक्षेसाठी अर्जामध्ये बदल करता येणार; दुरुस्ती विंडो पुन्हा उघडणार

ICAI CA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट (ICAI CA Exam 2024) ऑफ इंडियाकडून मे 2024 च्या CA परीक्षेसाठीची दुरुस्ती विंडो पुन्हा उघडण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी आधीच अर्ज केला आहे ते उमेदवार 27 ते 29 मार्च या कालावधीत icai.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन परीक्षेचे शहर, गट आणि माध्यम यामध्ये बदल करू शकतात. … Read more

MPSC Update : निवडणुकांमुळे MPSC च्या ‘या’ दोन परीक्षा पुढे ढकलल्या; नवीन तारखा अजून अनिश्चित

MPSC Update (3)

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील ज्या उमेदवारांनी MPSC परीक्षेसाठी (MPSC Update) अर्ज केला आहे; अशा उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. लोकसभा निवडणुकीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या दोन परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. लवकरच परीक्षांचे नियोजित वेळापत्रक जाहीर केलं जाईल; असंही या पत्रकात म्हटलं आहे. परीक्षा पुढे गेल्यामुळे विद्यार्थ्यांना … Read more

MHT CET 2024-25 : लोकसभा निवडणुकांमुळे MHT-CET सह विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात बदल; सुधारित वेळापत्रक जाहीर

MHT CET 2024-25

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामायिक (MHT CET 2024-25) प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) नियोजनात बदल करण्यात आला आहे. येवू घातलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे हा बदल करण्यात आला आहे. या नव्या बदलानुसार परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या असून, यामध्ये एमएचटी-सीईटीसह (MHT CET) विविध आठ परीक्षांचा समावेश आहे. सीईटी सेलने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती … Read more

JMI UPSC Free Coaching 2025 : UPSC 2025 च्या मोफत कोचिंगसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु

JMI UPSC Free Coaching 2025

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोगाची (JMI UPSC Free Coaching 2025) परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. द रेसिडेन्सी करिअर अॅकादमी, सेंटर फॉर कोचिंग अँड करिअर प्लॅनिंग, जामिया मिलिया इस्लामिया येथे UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांना मोफत कोचिंग देते. या अंतर्गत 2024 साठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी अर्जाची लिंक आजपासून (दि. … Read more

ICAI CA Exam 2024 : CA परीक्षा लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलली; ‘या’ दिवशी जाहीर होणार नवीन वेळापत्रक

ICAI CA Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट (ICAI CA Exam 2024) ऑफ इंडिया ने CA मे 2024 च्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ICAI ने पुढे माहिती दिली आहे की ते सुधारित वेळापत्रक 19 मार्च रोजी अधिकृत वेबसाइट icai.org वर प्रसिद्ध करतील. या दिवशी होणार … Read more

CUET-PG Admit Card 2024 : ‘CUET PG’ परीक्षेचे अॅडमिट कार्ड उपलब्ध; इथून करा डाउनलोड

CUET-PG Admit Card 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशातील केंद्रीय आणि राज्य (CUET-PG Admit Card 2024) विद्यापीठे, नामांकित शैक्षणिक संस्था, अभिमत विद्यापीठे, खासगी विद्यापीठे यामधील विविध विद्याशाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील प्रवेशासाठी CUET PG परीक्षा घेण्यात येते. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीतर्फे (NTA) घेण्यात येणारी ‘सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा-2024’ (CUET PG ) येत्या रविवारी दि. 17 रोजी होत आहे. या … Read more

SPPU Pune : पुणे विद्यापीठाच्या पदवी सोहळ्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु; इथे करा अर्ज

SPPU Pune

करिअरनामा ऑनलाईन । सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (SPPU Pune) महत्वाची अपडेट जारी केली आहे. विद्यापीठाच्या वतीने पदवी प्रदान सोहळा येत्या मे-जून 2024 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. या पदवी प्रदान सोहळ्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यापीठाची पदवी प्राप्त करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी पदवी, पदविका प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा; असे आवाहन विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाणपत्र … Read more

UPSC Recruitment 2024 : UPSCची महत्वाची अपडेट!! 1056 पदांच्या भरतीसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्जात दुरुस्ती करता येणार

UPSC Recruitment 2024 (4)

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेची तयारी (UPSC Recruitment 2024) करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने अर्ज सुधारणा विंडो सुरू केली आहे. त्यामुळे आता उमेदवार त्यांचे अर्ज चुकले असतील तर ते दुरुस्त करू शकतात. इच्छुक उमेदवारांसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. या भरतीसाठी 14 फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. … Read more