NCL Recruitment 2024 : पुण्यात ‘या’ ठिकाणी मिळेल सरकारी नोकरी; इथे आहे अर्जाची लिंक

NCL Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे (NCL Recruitment 2024) अंतर्गत ‘प्रोजेक्ट असोसिएट-I’ पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे. संस्था – CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणेभरले जाणारे पद – प्रोजेक्ट असोसिएट-Iपद संख्या – 03 … Read more