HAL Recruitment 2021 | नाशिक येथे ITI ट्रेड अप्रेंटीस पदाच्या 475 जागांसाठी भरती

HAL Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत नाशिक विभाग येथे ITI ट्रेड अप्रेंटीस पदाच्या एकूण 475 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2021 आहे. HAL Recruitment 2021 एकूण जागा – 475 HAL Recruitment 2021 ITI पदाचे नाव … Read more

Namco Bank Bharti 2021। शाखा व्यवस्थापक पदासाठी भरती

Job

करिअरनामा ऑनलाईन । नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक येथे शाखा व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://namcobank.in/innerpages/eng/1/Home ही वेबसाईट बघावी. Namco Bank Bharti 2021 पदाचा सविस्तर तपशील –  पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक  पात्रता – B.Com/ M.Com/ MBA-Finance and JAIIB CAIIB with … Read more

WRD मध्ये विविध पदांसाठी भरती

जलसंपदा विभागामध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली मध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाची भरती

कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली, नाशिक येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. 

स्वच्छ भारत अभियानातंर्गत नाशिक महानगरपालिकेमध्ये भरती

स्वच्छ भारत अभियानातंर्गत नाशिक महानगरपालिकेमध्ये  कंत्राटी तत्वावर सिटी  को- ऑर्डिनेटर पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न मुलाने केले पूर्ण; २४ व्या वर्षी बनला नायब तहसीलदार

करिअरनामा ऑनलाईन । अनेक आईवडील आपली अर्धवट राहिलेली स्वप्ने आपल्या मुलांकडून पूर्ण व्हायची ईच्छा बाळगून असतात. पण बऱ्याचदा मुलांना त्यामध्ये रस नसतो किंवा त्यांच्या आवडी वेगळ्या असतात. नाशिकच्या शुभम मदाने याचे मात्र थोडेसे वेगळे आहे. त्याच्या वडिलांनी कधी स्वतःची स्वप्ने त्याच्यावर लादली नाहीत. मात्र त्याने लहानपणापासूनच वडिलांनी पाहिलेले उच्चशिक्षणचे स्वप्न पाहायला सुरुवात केली. आणि वडिलांनी … Read more

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे ६५१ जागांसाठी भरती

नाशिक । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ६५१ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जून २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – फिजिशियन – ५ वैद्यकीय अधिकारी … Read more

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे ४१ जागांसाठी भरती

नाशिक । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ४१ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ मे २०२० आहे. पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ, वैद्यकीय अधिकारी-पूर्ण वेळ … Read more

मालेगाव (नाशिक) महानगरपालिकांतर्गत 681 जागांसाठी भरती

नाशिक । मालेगाव महानगरपालिकांतर्गत कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची मालेगाव येथे ६८१ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे २०२० आहे. पदाचे नाव आणि पदसंख्या – फिजिशियन – १४ जागा भुलतज्ञ – … Read more

खुशखबर ! नाशिक महावितरणमध्ये ५६ जागांची भरती जाहीर

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड येथे विविध पदांच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी पात्र आणि इच्छुक  उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.