राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे ६५१ जागांसाठी भरती

नाशिक । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक येथे, कोरोना विषाणू (कोव्हिड १९) प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची ६५१ जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ जून २०२० आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

फिजिशियन – ५

वैद्यकीय अधिकारी (MBBS) – २४

वैद्यकीय अधिकारी (आयुष) – १३९

स्टाफ नर्स – ३२४

क्ष-किरण तंत्रज्ञ – ९

ECG तंत्रज्ञ – १६

लॅब टेक्निशियन – ४२

फार्मासिस्ट – ५०

हॉस्पिटल मॅनेजर – २०

डाटा एंट्री ऑपरेटर – २२

शैक्षणिक पात्रता – पदांच्या आवश्यकतेनुसार. (मूळ जाहिरात बघावी.)

नोकरी ठिकाण – नाशिक

शुल्क – शुल्क नाही

वेतन – १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये

Apply Online – Click Here

Official website – https://zpnashik.maharashtra.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १९ जून २०२०

मूळ जाहिरात – PDF   (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com