Namco Bank Bharti 2021। शाखा व्यवस्थापक पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । नाशिक मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक येथे शाखा व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी  अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://namcobank.in/innerpages/eng/1/Home ही वेबसाईट बघावी. Namco Bank Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – शाखा व्यवस्थापक

 पात्रता – B.Com/ M.Com/ MBA-Finance and JAIIB CAIIB with Computer Literacy

वयाची अट – 35 वर्षे

नोकरी ठिकाण – नाशिक

अर्ज पद्धती – ऑफलाईन Namco Bank Bharti 2021

हे पण वाचा -
1 of 23

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://namcobank.in/innerpages/eng/1/Home

अर्ज पाठविण्याचा पत्ता – A-16, औद्योगिक वसाहत, पद्मश्री बाबुभाई राठी चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग, सातपूर, नाशिक – 422007

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com