Mumbai University : शिका ‘मंदिर व्यवस्थापन’; मुंबई विद्यापीठ लवकरच सुरु करणार अभ्यासक्रम 

Mumbai University

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना इच्छा आहे त्यांना (Mumbai University) आता मुंबई विद्यापीठातून मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यास करता येणार आहे. यासाठी मुंबई विद्यापीठ ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदू स्टडीजच्या सहकार्याने अभ्यासक्रम सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी ऑक्सफर्ड सेंटरसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे; असं विद्यापीठाने एका प्रसिद्धी पत्रकाव्दारे जारी केले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हा कोर्स डिप्लोमा आणि … Read more

Mumbai University Recruitment 2023 : मुंबई विद्यापीठात भरतीसाठी अर्ज करा; ‘ही’ पदे रिक्त

Mumbai University Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत (Mumbai University Recruitment 2023) विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक, कुलसचिव, डीन, वित्त आणि लेखाधिकारी पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2023 आहे. संस्था – मुंबई … Read more

MU Exam : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा ‘या’ तारखांना; अतिवृष्टीमुळे रद्द झाल्या होत्या परीक्षा

MU Exam

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी (MU Exam) एक मोठी बातमी हाती आली आहे. मुंबई आणि परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या 20 जुलै रोजी होणाऱ्या परीक्षा अतिवृष्टीमुळे रद्द करण्यात आल्या होत्या. सध्या या परीक्षांसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही आहे परीक्षेची तारीख (MU Exam) मुंबई, ठाणे, पालघर , रायगड , … Read more

Mumbai University Recruitment : ग्रॅज्युएट्ससाठी मुंबई विद्यापीठात ‘ही’ पदे रिक्त; या लिंकवर करा अर्ज

Mumbai University Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांवर (Mumbai University Recruitment) भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक, सहायक ग्रंथपाल आणि सहाय्यक संचालक पदांच्या एकूण 153 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे. संस्था … Read more

Job Notification : ग्रॅज्युएट्सना मुंबई विद्यापिठात नोकरीचा गोल्डन चान्स!! लगेच करा Apply

Job Notification (44)

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत विविध (Job Notification) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या एकूण 03 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. लक्षात ठेवा, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2023 आहे तर अर्जाची प्रत पाठवण्याची … Read more

Senate Election : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे बिगुल वाजले; ‘येथे’ करा मतदान नोंदणी

Senate Election

educationकरिअरनामा ऑनलाईन। विद्यापीठातील अधिविभाग आणि (Senate Election) विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातून पदवी घेतलेले पदवीधर सिनेट निवडणुकीदरम्यान मतदानाचा हक्क बजावतात. तसेच प्राचार्य, प्राध्यापक आणि संस्थाचालक यांनाही अधिसभेमध्ये निवडून येण्याची संधी असते. याशिवाय राज्यपाल नियुक्त जागाही असतात. मुंबई विद्यापीठाच्या भवितव्यासाठी सिनेट निवडणूक महत्वाची आहे. तसेच या निवडणूकीमध्ये आपले मतदान करण्यासाठी आपली मतदार म्हणून नोंदणी होणे गरजेचे आहे. मुंबई … Read more

Education : आता अभ्यासाची चिंता सोडा; मुंबई विद्यापिठाने मान्य केल्या ‘या’ मागण्या

Education

करिअरनामा ऑनलाईन। परीक्षेच्या तारखा जवळ येऊ लागल्या की विद्यार्थ्यांच्या मनात धास्ती (Education) वाढते. परीक्षा रद्द व्हाव्या किंवा पुढे ढकलाव्या असं अनेक विद्यार्थ्यांना वाटत असतं. त्यात जर ऐन दिवाळीत परीक्षा आल्या तर डोक्याला तापच. पण मुंबई विद्यापीठानं मात्र या बाबतीत सर्व विद्यार्थ्यांची मनं जिंकली आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या विनंतीनंतर, विद्यापीठाने दिवाळीनंतर पाचव्या सत्राची परीक्षा … Read more

मुंबई विद्यापीठाच्या PhD प्रवेश परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ

Mumbai University PhD Entrance Exam

करिअरनामा ऑनलाईन ।मुंबई विद्यापीठाने पीएचडी आणि एमफील प्रवेश परिक्षेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार आता पीएचडी आणि एमफील प्रवेश परीक्षेसाठी २८ जानेवारी, २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी विद्यापीठाच्या वेबसाईटवर स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. Mumbai University PhD Entrance Exam नवोप्रक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. समीर कुलकर्णी  यांनी … Read more

मुंबई विद्यापीठाच्या दूर शिक्षण संस्थेचे प्रवेशांचे वेळापत्रक जारी

करिअरनामा ऑनलाईन ।मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या जानेवारी सत्राच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. १९ जानेवारी २०२१ पासून विद्यार्थांना अर्ज भरता येतील. या प्रवेश प्रक्रियेत बारावी फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे. करोनामुळे अनेक अभ्यासक्रमांचे निकाल उशिरा लागले आहेत. तसेच अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहे.  आर्थिक टंचाई आली … Read more

मुंबई विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरु, अशी करा ऑनलाईन नोंदणी

करिअरनामा । मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यासाठी महत्वाची बातमी. विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात आली आहे. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम नाव नोंदवायचे आहे. दरम्यान, पदवीसाठी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मुंबई … Read more