MPSC News : MPSCच्या प्रवेशपत्रांबरोबर प्रश्नपत्रिकाही लीक?? काय आहे आयोगाचं म्हणणं
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC News) घेण्यात येणाऱ्या ‘गट ब’ आणि ‘गट क’ परीक्षेतील उमेदवारांच्या प्रवेशपत्रांबरोबर प्रश्नपत्रिकाही लीक झाल्याचा दावा एमपीएससीकडून पुन्हा एकदा खोडून काढण्यात आला आहे. एमपीएससीकडून उमेदवारांना प्रवेशपत्रे देण्यासाठी तयार करण्यात आलेले संकेतस्थळ हॅकरने हॅक केले होते. मात्र, या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या पीडीएफ स्वरूपातील प्रवेशपत्रांव्यतिरिक्त अन्य माहिती लीक झाली नसल्याचे एमपीएससीने जाहीर … Read more