MPSC News : सरकारी परिक्षेत घडला अजब प्रकार!! MPSC च्या परिक्षेत एकास मिळाले 200 पैकी चक्क 220 गुण
करिअरनामा ऑनलाईन । महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि (MPSC News) प्रशिक्षण संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चाळणी परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना चक्क 200 पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे उघड झाले आहे. यापूर्वीही महाज्योतीच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचे प्रकार समोर आले होते. सरकारी परिक्षेत कॉपीचे प्रकार घडणं, पेपर फुटणे असे (MPSC News) प्रकार वारंवार होत असतात. आता पुन्हा … Read more