Career Success Story : प्रसंगी उपाशी राहिला… वाढप्याचं कामही केलं.. इंग्रजीला घाबरणारा तरुण जिद्दीने बनला PSI
करिअरनामा ऑनलाईन । “मला लहानपणापासून (Career Success Story) वर्दीचं प्रचंड आकर्षणं होतं. मी चित्रपटात पोलिसाची भूमिका बघताना स्वतःला त्या कलाकारात बघायचो. या वेडापाई मी साऊथचे अनेक ऍक्शन चित्रपट खूपवेळा पाहिले आहेत. भाषा समजत नसली तरी भावना समजून घेत पोलिसांचे अनेक चित्रपट बघितले आहेत. आयुष्यात टार्गेट फक्त आणि फक्त पीएसआय व्हायचं एवढंच होतं. हे माझं वेड … Read more