MPSC Update : मोठी बातमी!! MPSC गट-क परीक्षेच्या पदसंख्येत मोठी वाढ; पहा किती पदे वाढली
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 मधील (MPSC Update) पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक-2 आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. यामध्ये या परीक्षेच्या पदसंख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या मागणीनुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२२ (जाहिरात क्रमांक ०७७/२०२२) मधून भरावयाच्या एकूण २२८ पदांकरीता दिनांक २९ … Read more