MPSC Exam 2022 : तयारीला लागा… MPSC परीक्षेच्या तारखा जाहीर!! 1085 जणांना अधिकारी होण्याची संधी

MPSC Exam 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य सेवा आयोग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची (MPSC Exam 2022) अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक कक्ष अधिकारी गट-ब, राज्य कर निरीक्षक गट-ब, पोलीस उप निरीक्षक गट-ब या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more

MPSC Preparation | MPSC राज्यसेवा पुर्व 2021….परिक्षेच्या दिवशीचे नियोजन….?? CSE फंडा | – नितिन बऱ्हाटे

MPSC Exam Date 2021

करिअरनामा ऑनलाईन – स्पर्धापरिक्षेतुन क्लास वन चे पद मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेतुन तुम्ही मागील काही वर्षांपासून सातत्य ठेवुन मेहनत घेत आहात, त्याचे आता दोन तासांत(+2) उपयोजन करायचे आहे त्यासाठी पुर्णतः आत्मविश्वासाने परिक्षेला सामोरे जायला हवे. सदर लेखात आपण “MPSC पुर्व ….परिक्षेच्या दिवशीचे नियोजन….?? आणि शेवटी यशाची त्रिसुत्री” पाहु अभ्यास आता बस…काही आठवण्याचा प्रयत्न करु‌ नका, हे राहीलं … Read more

MPSC Prelims 2021 | परीक्षेला अवघा आठवडा बाकी; अभ्यासाचे नियोजन कसे करावे?

MPSC Exam Date 2021

CSE फंडा |  नितिन बऱ्हाटे “स्पर्धापरीक्षा अभ्यास” आणि “स्पर्धापरिक्षा तयारी” यात मुलभूत फरक आहे, अभ्यास कधीच संपत नाही पण “तयारी” योग्य नियोजनाने संपु शकते. MPSC पुर्व परीक्षेला एक आठवडा राहीला आहे. “माझा संपुर्ण अभ्यास झालांय का …..??” हा प्रश्र्न स्वतःला विचारायची ही वेळ नक्कीच नाही. पण आता पर्यंत झालेल्या अभ्यासावर पुर्व साठी क्वालिफाय होण्याची ‘तयारी’ … Read more

मला यंदा परीक्षा पास होऊन तिच्या घरच्यांशी बोलून लग्न करायचं होतं..!! एका MPSC वाल्याची शोकांतिका..

करिअरनामा | कोरोना संकटाच्या काळात लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. विद्यार्थी मित्रांची या काळातील महत्त्वाची अडचण म्हणजे परीक्षा न होणं आणि भविष्यातील करिअरबाबत साशंक राहणं. विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात अद्यापही निर्णय झालेला नाही. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही तिसऱ्यांदा पुढे ढकलल्या गेल्या असताना या सर्व प्रक्रियेचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव … Read more

तुम्हाला IAS का बनायचे आहे ? या प्रश्नाचे उत्तर एकूण पॅनल नेच बदलला प्रश्न

करिअरनामा । अनेक मुलांची स्वप्ने हि IAS बनावे , किंवा शासकीय सेवा करावी असे असते. अनेकांची स्वप्ने वेगवेगळी असतात. कधी कधी उंच स्वप्नांना भरारी घेता येत नाहीत. कधी कधी आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत. त्यावेळी निराश न होता. प्रयत्न आणि जिद्ध तसेच ठेवले तर कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात तुम्ही नक्की यशस्वी होतात. यूपीसीची परीक्षा जेवढी … Read more

मोठी बातमी! NEET परीक्षेमुळं राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा MPSC चा निर्णय

मुंबई । देशभरात १३ सप्टेंबरला NEET परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय MPSC ने घेतला आहे. पुढील महिन्यातील २० सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. MPSC कडून पत्रकाद्वारे अधिकृतरित्या हे जाहीर करण्यात आले आहे. याआधी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तिसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी MPSC ने २३ डिसेंबर २०१९ … Read more

मोठी बातमी! २१ ऑक्टोबर आधीच होणार एमपीएससी ची परीक्षा?

करिअरनामा । कोरोनाच्या संचारबंदीमुळे एमपीएससी ची नियोजित परीक्षा रद्द करण्यात आली होती. मात्र परीक्षांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका तयार होत्या. या तयार असणाऱ्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ज्या प्रत्येक जिल्ह्यातील कोषागार कार्यालयात आहेत. त्या आता सुरक्षा कक्षात ठेवण्याची विनंती करीत २१ ऑक्टोबर पर्यंत त्या सुरक्षित ठेवण्यासाठीची मुदतवाढ एमपीएससीच्या सहसचिवांनी संबंधित जिल्ह्याच्या निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे  आहे. त्यामुळे आता राज्यातील … Read more

MPSC Online | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०० पदांसाठी भरती जाहीर

मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC Online) घेतल्या जाणाऱ्या परीक्षेद्वारे २०० पदांसाठी भरती केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी ही परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत अशा तीन टप्यात घेतली जाते.राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही ५ एप्रिल २०२० रोजी महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रावर होणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी या जागांच्या प्रतीक्षेत … Read more

MPSC ने प्रसिद्ध केले २०२० मधील अंदाजित वेळापत्रक

करीअरनामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२० मधील आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले हे वेळापत्रक आयोगाकडून प्रसिद्ध झाल्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींना सुखद धक्का बसला आहे. या अंदाजित वेळापत्रकानुसार स्पर्धा परीक्षार्थींना आता पुढील अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे. या वेळापत्रकामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा , संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब व गट-क, … Read more

[MPSC] महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०१९

पोटापाण्याची गोष्ट । महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षाचा २०१९ चा निकाल ३ ऑगस्ट, २०१९ रोजी आयोगाचा संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यांत आला आहे. मुख्य परीक्षेला पात्र उमेदवाराने खाली दिलेल्या आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक १९ ऑगस्ट, २०१९ पर्यत अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख- दिनांक १९ ऑगस्ट, २०१९ अधिकृत वेबसाईट- https://mahampsc.mahaonline.gov.in/MPSC/MPSCHome.aspx इतर महत्वाचे- [MPSC] राज्य कर निरीक्षक … Read more