[दिनविशेष] २१ एप्रिल । म्हणून आज ‘नागरी सेवा दिन’ करतात साजरा, घेऊयात जाणून.
करिअरनामा । भारतीय नागरी सेवा दिन केंद्र व राज्य प्रशासकीय सेवेसह इतर नागरी सेवांच्या उत्कृष्टतेसाठी आजचा दिवस भारतीय नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कृत केलं जातं. २१ एप्रिलच ‘नागरी सेवा दिन’ म्हणून का निवडण्यात आला..? जाणून घेऊयात. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी … Read more