[दिनविशेष] 21 मे । आंतरराष्ट्रीय चहा दिवस
करिअरनामा । भारताच्या सूचनेनुसार आंतरराष्ट्रीय चहा दिवस 21 मे रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. चहा उत्पादक आणि चहा कामगारांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करणे हा आंतरराष्ट्रीय चहा दिनाचा उद्देश आहे. चहा उत्पादक देश बराच नफा कमावतात पण चहा बागेत काम करणाऱ्या मजुरांची अवस्था अत्यंत वाईट आहे. म्हणूनच चहा कामगार, कामगारांचे हक्क, रोजंदारी, सामाजिक सुरक्षा, रोजगाराची … Read more