[दिनविशेष] 18 मे । आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन

करिअरनामा । आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन दरवर्षी 18 मे रोजी साजरा केला जातो. या वस्तुस्थितीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी “संग्रहालये सांस्कृतिक देवाणघेवाण, संस्कृतींचे संवर्धन आणि लोकांमध्ये परस्पर समन्वय, सहकार्य आणि शांतता विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहेत.”

यंदाच्या आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाची संकल्पना “म्युझियमसाठी समानता: विविधता आणि समावेश” हा विषय घेऊन साजरा करण्यात येत आहे.

40 वर्षांपूर्वी प्रथमच आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा करण्यात आला होता. जगभरातील अधिकाधिक संग्रहालये आजचा दिवस साजरा करतात आणि यात सहभाग घेतात. मागील वर्षी सुमारे 158 देश आणि विविध प्रदेशातील 37,000 हून अधिक संग्रहालये या कार्यक्रमात सहभागी झाली होती.

स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे-

आंतरराष्ट्रीय संग्रहालये अध्यक्ष- सुय अकोय.

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.


सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page  करीअरनामाला भेट द्या.  करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]
———————————————————-