[Gk Update] देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून यशवर्धनकुमार सिन्हा यांची नियुक्ती
करीअरनामा । केंद्र सरकारने देशाच्या नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून माजी परराष्ट्र सेवा अधिकारी यशवर्धनकुमार सिन्हा यांची नियुक्ती केली आहे. ते यापूर्वी माहिती आयुक्त म्हणून काम पाहत होते. पूर्वीचे मुख्य माहिती आयुक्त बिमल झुल्का निवृत्त झाल्यानंतर मुख्य माहिती आयुक्त (सीआयसीचे) अध्यक्षपद कित्येक महिन्यांपासून रिक्त होते. माहिती आयुक्तपदासाठी उदय माहूरकर या मराठी पत्रकाराची निवड झाली आहे. … Read more