Motivational Story : अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमी मुलगी 10वीत टॉपर; ब्रेल लिपीत अभ्यास करुन मिळवले 95.2%

Motivational Story of Kafee

करिअरनामा ऑनलाईन । चंदीगडच्या एका अ‍ॅसिड हल्ला पीडीत (Motivational Story) मुलीने CBSE बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत शाळेतून प्रथम येण्याची कामगिरी केली आहे. अंध असूनही तिने हे यश मिळविल्याने तिचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.  CBSEचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यात देशभरातील लाखो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. CBSE परीक्षेत चंदीगडच्या एका अ‍ॅसिड हल्ला पिडीत मुलीने दहावीच्या … Read more

UPSC Success Story : 9 ते 5 नोकरी; 35 मिनिटांचा इंटरव्ह्यू; पहिलीच परीक्षा अन् नेहाने मिळवली 20 वी रॅंक

UPSC Success Story of Neha Banerjee

करिअरनामा ऑनलाईन । भारतातील सर्वात प्रतिष्ठित समजली (UPSC Success Story) जाणारी UPSC परीक्षा देशातील लाखो तरुण दरवर्षी देत असतात. या परीक्षेबाबत गंभीर असणाऱ्यांना आणि योग्य रणनिती आखून अभ्यास करणाऱ्यांनाच या परिक्षेत यश मिळते. मग तो उमेदवार कोचिंग घेऊन तयारी करत असेल किंवा कोचिंगशिवाय तयारी करत असेल. नोकरी करत असाल तर ही परीक्षा पास होणं कठीण … Read more

Success Story : सर्वांना मोटिव्हेट करणारे संदिप माहेश्वरी आहेत कॉलेज ड्रॉपआउट; लहानपणी केलं काबाड-कष्ट; 12वीत सुरु केला बिझनेस 

करिअरनामा ऑनलाईन । संदीप माहेश्वरी हे नाव आज जगातील (Success Story) अव्वल मोटिव्हेशनल स्पीकरपैकी एक आहे; ज्यांच्यामुळे आज लाखो लोकांचे जीवन बदलले आहे. जगात अपयशी लोकांची कमतरता नाही आणि संदीप माहेश्वरी ही अशी व्यक्ती आहे जी अयशस्वी लोकांना यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देते. आजच्या युगात कोणताही माणूस स्वार्थाशिवाय दुसऱ्या माणसाला मदत करत नाही, पण संदीप माहेश्वरी … Read more

Success Story : IIT इंजिनिअर… UPSC क्रॅक ते दिल्लीचे मुख्यमंत्री; अशी आहे अरविंद केजरीवाल यांची वाटचाल

Success Story of Arvind Kejrival

करिअरनामा ऑनलाईन । अरविंद केजरीवाल (Success Story) हे दिल्लीचे 7 वे मुख्यमंत्री आहेत. ते देशातील प्रसिध्द भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. केजरीवाल हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आण्णा हजारे यांच्यासोबत जनलोकपाल विधेयकानंतर प्रसिद्ध झाले. राजकारणात येण्यापूर्वी, अरविंद केजरीवाल यांनी टाटा स्टीलमध्ये काम केले आणि नवी दिल्ली येथे आयकर विभागाचे सह-आयुक्त म्हणूनही आपली सेवा दिली आहे. … Read more

Sachin Tendulkar : सचिनकडे ‘इतक्या’ हजार कोटींची संपत्ती; कमी शिकल्याची खंत मात्र मनात कायम

Sachin Tendulkar

करिअरनामा ऑनलाईन । क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या (Sachin Tendulkar) सचिन तेंडुलकरचा 24 एप्रिल हा जन्मदिवस. गेली दोन-अडीच दशकं क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या सचिनने आज वयाच्या 50 व्या वर्षात पदार्पण केलंय. क्रिकेटच्या मैदानात सचिनने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केलेत. असे असले तरीही सचिन तेंडुलकरच्या शिक्षणाविषयी फार कमी जणांना माहिती आहे. सचिन तेंडुलकरने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीतून निवृत्ती घेतली … Read more

Sports Success Story : …आता मुलगी नको म्हणून नाव ठेवलं ‘अंतिम’; हीच मुलगी बनली वर्ल्ड चॅम्पियन!

Sports Success Story Antim Panghal

करिअरनामा ऑनलाईन । भारतातील अनेक महिला खेळाडू (Sports Success Story) आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव चमकवत आहेत. ऑलिम्पिकपासून राष्ट्रकुल खेळापर्यंत भारतीय महिला खेळाडूंनी उठावदार कामगिरी करुन देशातील महिला कोणत्याही बाबतीत मागे नसल्याचे सिद्ध केले आहे. गेल्यावर्षी जागतिक अंडर-20 कुस्ती स्पर्धेत एका महिला कुस्तीपटूने भारतासाठी गोल्ड मेडल जिंकून देशाचे नाव उंचावले. या महिला कुस्तीपटूचे नाव अंतिम पंघाल … Read more

Indian Navy Success Story : परीक्षेला जाण्यासाठी नव्हते पैसे; आई-वडिलांनी केलं ‘असं’ काही… रिक्षा चलकाची मुलगी बनली नेव्ही ऑफिसर

Indian Navy Success Story Vaishnavi Patil

करिअरनामा ऑनलाईन । शहर असो किंवा ग्रामीण (Indian Navy Success Story) भागातील एखादं गांव… तिथली अनेक मुलं हुशार होतकरू असतात. अनेकांना घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. ज्यांना शिक्षण घ्यायचं असतं त्यांना अनेकदा अर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. काही विद्यार्थी असे असतात जे कशाचीही तमा न बाळगता ठरवलेले ध्येय गाठतात. महाराष्ट्रातील अशाच एका जिद्दी मुलीची … Read more

IAS Success Story : IIT मधून इंजिनियरिंग; विना कोचिंग इंटरनेटवरुन अभ्यास; दुसऱ्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; कोण आहेत तेजस्वी राणा?

IAS Success Story Tejasvi Rana

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (IAS Success Story) परीक्षेसाठी तरुण पिढी रात्रंदिवस मेहनत घेत असते. परीक्षेच्या तयारीसाठी ते कोचिंग क्लासचीही मदत घेतात. पण असेही काही उमेदवार आहेत जे कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय स्वतःच नोट्स तयार करतात आणि केवळ परीक्षेत यश मिळवत नाहीत तर चांगली रॅंक देखील मिळवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उमेदवाराची कहाणी सांगणार आहोत, … Read more

Success Story : IAS म्हणजे काय माहित नव्हतं…आजोबांचं ऐकलं अन् अपराजिताने क्रॅक केली UPSC

Success Story IAS Aparajita Sharma

करिअरनामा ऑनलाईन । देशातील अनेक तरुणांचे आयएएस (Success Story) अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून ते अधिकारी होण्यापर्यंतचा सर्वच तरुणांचा प्रवास खडतर असतो. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी ही परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेची तयारी करतात, परंतु केवळ काही नशीबवान उमेदवारांनाच या परिक्षेत यश मिळतं;  त्यापैकी … Read more

UPSC Success Story : या हँडसम व्यक्तीला एकेकाळी भंगार विक्रेता व्हायचं होतं; नशीब बदललं आणि थेट झाले IAS

UPSC Success Story IAS Deepak Rawat

करिअरनामा ऑनलाईन । भारतात दरवर्षी हजारो विद्यार्थी नागरी सेवा (UPSC Success Story) परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात.  परंतु काही मोजकेच तरुण ही परीक्षा पास करतात. UPSC परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांची अभ्यासाची स्वतःची वेगळी रणनीती असते आणि असे फार कमी विद्यार्थी असतात ज्यांनी आखलेली रणनिती परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात प्रभावी ठरते. असं म्हटलं जातं की आयुष्य तुम्हाला … Read more