MMRDA Recruitment 2024 : इंजिनियर्ससाठी मोठी बातमी!! MMRDA अंतर्गत मोठी भरती सुरु

MMRDA Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई (MMRDA Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे. मुंबईमध्ये सरकारी नोकरी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. या भरतीच्या माध्यमातून मुख्य अभियंता (स्थापत्य) … Read more