MHT CET 2024 : MHT CET चा निकाल आज सायंकाळी 6 वाजता जाहीर होणार; असा पहा निकाल

MHT CET 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (MHT CET 2024) महत्वाची घोषणा केली आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषि आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी (MHT CET) परीक्षेची निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या परीक्षेचा निकाल आज रविवार दि. 16 जून रोजी सायंकाळी 6 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार … Read more

MHT CET Exam 2024 : CET परीक्षा नक्की केव्हा होणार? निवडणुकांमुळे परीक्षेच्या तारखा पुन्हा बदलल्या

MHT CET Exam 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र प्रवेश पूर्व परीक्षा कक्षाने (MHT CET Exam 2024) अभियांत्रिकी, 5- वर्षीय एलएलबी, नर्सिंग आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा एकदा बदल केला आहे. आता, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित गटासाठी एमएचटी सीईटी परीक्षा 02 ते 17 मे 2024 या कालावधीत घेतली जाणार आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश (NEET) परीक्षा येत्या 5 मे … Read more

MHT CET 2024-25 : लोकसभा निवडणुकांमुळे MHT-CET सह विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात बदल; सुधारित वेळापत्रक जाहीर

MHT CET 2024-25

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामायिक (MHT CET 2024-25) प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) नियोजनात बदल करण्यात आला आहे. येवू घातलेल्या लोकसभा निवडणुकांमुळे हा बदल करण्यात आला आहे. या नव्या बदलानुसार परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या असून, यामध्ये एमएचटी-सीईटीसह (MHT CET) विविध आठ परीक्षांचा समावेश आहे. सीईटी सेलने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती … Read more

Entrance Exam Schedule : MHT CET, CUET UG, NEET UG परीक्षांच्या प्रवेश प्रक्रियेविषयी महत्वाची अपडेट

Entrance Exam Schedule

करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची (Entrance Exam Schedule) अपडेट हाती आली आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये नवीन सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. अभियांत्रिकी (Enginerring), वैद्यकीय (Medical) आणि फार्मसी (Pharmacy) यासारख्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी जानेवारी 2024 मध्ये सुरू होणार आहे. यामध्ये जेईई मेन सेशन-1 (JEE Main Session 1) ची … Read more

CET Cell Exam Schedule 2024 : CET Cell कडून संभाव्य वेळापत्रक जाहीर; पहा कोणत्या दिवशी होणार परीक्षा

CET Cell Exam Schedule 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील विविध पदवी (CET Cell Exam Schedule 2024) आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell ) जाहीर केले आहे. त्यानुसार अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाची एमएचटी-सीईटी परीक्षा १६ एप्रिल ते २ मे २०२४ दरम्यान होणार आहे. तसेच विधी, एमबीए, नर्सिंग अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य … Read more

MHT CET Results 2023: MHT CET परीक्षेचा निकाल 12 जूनला जाहीर होणार

MHT CET Results 2023

करिअरनामा ऑनलाईन । अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र (MHT CET Results 2023) पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राज्य समाईक प्रवेश परीक्षेचा म्हणजेच एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल 12 जूनला जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय पद्धतीने प्रवेश फेऱ्यांची सुरुवात निकाल जाहीर झाल्यानंतर होणार आहे. कॅप राउंड संदर्भातील वेळापत्रक निकाल जाहीर … Read more

MHT CET Results : कधी जाहीर होणार MHT CETचा निकाल? जाणून घ्या

MHT CET Results

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामायिक प्रवेश (MHT CET Results) परीक्षा कक्षामार्फत (सीईटी) इंजिनीअरिंग, फार्मसी व कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल दि. 12 जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे. सीईटी सेलमार्फत ही महिती देण्यात आली असून, कॅप प्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. या निकालानंतर इंजिनीअरिंग आणि फार्मसी प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार असून, … Read more

MHT CET 2022 EXAM Date । परीक्षांच्या तारखांबाबत उच्चशिक्षण मंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

MHT CET 2022 Exam Date

मुंबई । राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशांसाठी महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा (MHT-CET) घेण्यात येते. यंदाच्या सीईटी परीक्षेची तारीख (MHT CET 2022 Exam Date) अद्याप निश्चित झालेली नाही. मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. तसेच JEE आणि NEET परीक्षांमुळे सीईटी बाबत निर्णय होणे गरजेचे होते. त्यानुसार आज राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत … Read more

सीईटीचा निकाल २८ नोव्हेंबरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता ; तांत्रिक चुकांचे २३ गुण विद्यार्थ्यांना मिळणार

करिअरनामा ऑनलाईन ।राज्य सामाईक परीक्षा सेलच्या माध्यमातून घेण्यात आलेली एमएचटी सीईटीत (MHT CET) उत्तरांच्या पर्यायामध्ये दिलेल्या तांत्रिक चुकांचे २३ गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. एमएचटी सीईटीत उत्तराचे  गुण ज्या विद्यार्थ्यांनी ज्या शिष्टमध्ये परीक्षा दिली आहे आणि त्या शिष्टमध्ये उत्तर देताना दिलेल्या पयार्यात तांत्रिक चूक झाली आहे अशा विद्यार्थ्यांनाच मिळणार आहेत. यासंदर्भात सीईटी सेलने हरकती आणि त्यावर … Read more