TCS Careers : TCS कडून नोकऱ्यांची खैरात!! तब्बल 40 हजार लोकांना मिळणार नोकरी
करिअरनामा ऑनलाईन । एकीकडे मंदीचं सावट घोंगावतंय (TCS Careers) तर दुसरीकडे तरुण वर्ग नोकरीच्या शोधात धडपडताना दिसतोय. मंदीच्या वातावरणात अनेकांनी हातातल्या नोकऱ्या गमावल्या आहेत, आणि अनेकांवर यापुढे नोकऱ्या गमावण्याची भीती कायम आहे. अशातच नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुण वर्गासाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी IT कंपनी टाटा कन्सलटन्सीने ही बातमी दिली आहे. … Read more